Page 294 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 294
चेतना संतोष होमकर
जजल्हा पररषद आदर्श र्ाळा,कळवंडे,माडवाडी,तालुका.जचपळूण,जजल्हा.रत्नाजगरी
ईमेल आयडी - zppskalvandemadwadi@gmail.com
प्रस्तावना -
Leadership is the art of motivating a group of people to act towards achieving
common good.
खरच, र्ाळा प्रमुख म्हणून नेतृत्व बजावताना अनेक अनुभव आले. ते मांडण्याची तसेच र्ाळा
प्रगतीकडे नेताना केलेला प्रवास कथन करण्याची, व्यक्त करण्याची संधी या जनजमत्ताने जमळाली आहे.
र्ाळा एक अध्ययन संस्था दृष्टी / ध्येय -
“ही आवडते मज मनापासून र्ाळा
लाजवते लळा ही जसा माऊली बाळा”
खरच या ओळींना साथश ठरजवणारी जनसगाशच्या कुर्ीत वसलेली माझी, स्वच्छ, सुंदर, आनंददायी
र्ाळा म्हणजेच आमची आजची जजल्हा पररषद आदर्श र्ाळा, कळवंडे माडवाडी होय.
बघताच, प्रांगणात पाऊल टाकताच प्रेमात पडावे अर्ी माझी र्ाळा आहे. मी 16.06.2011 रोजी या
र्ाळेत बदली होऊन आले आजण भव्य पटांगण, नजवन होत असलेली इमारत, गुणी जवद्याथी, ग्रामस्थ पाऺून
प्रेमात पडले व माझ्या स्वप्नातील र्ाळा साकारण्याची संधी येथे मला नक्की जमळेल या भावनेने आनंदून गेले व
उपजर्क्षक म्हणून प्रामाजणकपणे कामकाजास सुरूवात केली. “मुले ही देवाघरची फुले आहेत” तसेच “मुले हीच
राष्ट्ची खरी संपत्ती आहे” याचे भान ठेवून जवद्यार्थयाांचा सवाांगीण जवकास होण्याकडे मुख्य लक्ष केंद्रीत करीत
असताना मुले व ग्रामस्थांसोबत आपुलकीचे नाते जनमाशण झाले व अचानक 1 ऑगस्ट 2014 रोजी सौ.गौरी
भागवत यांची बदली झाल्याने माझ्याकडे र्ाळेचे मुख्याध्यापक पद आले व खऱ्या अथाशने नेतृत्वाची संधी समोर
आली.
288