Page 180 - Maharashtra Case Study 2021-20
P. 180
जिल्हा परिषद उच्च प्राथजिक शाळा, कोंढासावळी, ता.काटोल, जि.नागपूि
िुख्याध्यापकाचे नाव :- श्री अरुण वासुदेविाव पाांडे ईिेल: arunpande0707@gmail.com
जि.प.उच्च प्राथ.शाळा, कोंढासावळी शाळचा परिसि
े
े
शाळची स्थापना १९५३ या वषी झाली. शाळला भव्य असे पटाांगण आहे. १४०० लोकसांख्या असलेल्या गावातील
े
े
े
जह शाळा. ककबहुना शाळची पटसांख्या दिवषी किी होण्याऐविी वाढत आहे. िुख्याध्यापक व सोबतीला कायय किणाि ५
जशक्षक याांच्या अथक परिश्रिाने शाळा नावाऱूपास आली. गुणवत्ता वाढीसाठी शाळबिोबि शाळा व्यवस्थापन सजिती,
े
े
तरुण िांडळी याांचेही िोलाचे सहकायय लाभले आहे. शाळची उपजस्थती पूणय िाहण्यास आम्हाला थोडी अडचण होती. या
गावात गोसावी सिाि आहे. ते वषायतील बिाच काळ भटकती कितात. िुख्याधापक व सवय जशक्षक याांच्या प्रयत्त्नाने
ां
े
उपजस्थती वाढण्यास िदत झाली. आता पालक फििायला िातात िात्र बऱ्याच िुलाांना घिीच ठवतात व शाळत पाठवतात.
े
े
े
शालेय बाग :- जवध्यार्थयाांना शाळची ओढ लागावी, शाळची वाताविण सुांदि व िम्य व्हावे व गुणवत्ता वाढावी म्हणून
शाळत १००० चौिस िट िागेवि सुांदि बाग तयाि कऱून िुलाांना दुपािच्या सुट्टीतही घिी न िाता िेवणानांति वाचन
े
ू
े
ां
ां
किायला लावले िाते. शाळच्या भभतीच्या बाह्य भागावि आकषयक िगिगोटी कऱून भभती बोलक्या किण्यात आल्या आहेत.
ृ
एकणच ह्या सवाांचा जवचाि किता हे कायय बालकाांच्या हक्काचे सांिक्षण होण्यास, गुणवत्ता वाढण्यास व शालेय सांस्कती
ू
जनिायण होण्यास उदयुक्त किते असे फदसून येते.
े
शाळची िगीत बाग
ां
172