Page 76 - Maharashtra Case Study 2021-20
P. 76
ं
ं
स्पोकन इबललश:- ग्रामीण भागातील बवद्यार्थयांमध्ये असलेली इग्रजी भाषे बवषयीिी भीती दूर कऱून त्यांच्यामध्ये आत्मबवश्वास
ं
बनमातण करण्यासाठी तसेि इग्रजी भाषेला जागबतक भाषेिा दजात असल्या कारणाने इग्रजीमध्ये बविारांिी देवाणघेवाण करता
ं
ं
बवद्यार्थयांना कोणतीही अडिण येऊ नये म्हणून दैबनक पररपाठ इग्रजी मध्ये सादर करणे. बवद्यार्थयांनी आपापसात
े
ं
अनौपिाररकरीत्या एकमेकांशी इग्रजीमध्ये संवाद साधणे. यासारखे उपक्रम शाळत सुरु कले.
े
े
िित िॅंक - म्हणतात ना, ‘थेंिे थेंिे तळ सािे’ तशी अनुभुती बवद्यार्थयांच्या अंगी यावी म्हणून आमच्या शाळने हा उपक्रम
े
ं
े
मागील अनेक वषां पासून सुरु कला आहे. यात प्रत्येक बवद्यार्थयातला त्यािे स्वतंत्र पासिुक, अकाऊट नंिर देण्यात आले आहे.
वगाततील एक बवद्याथी व्यवस्थापकािे कामकाज पाहतो त्याच्या मदतीला अजून एक उपव्यवस्थापक नेमला आहे.
े
ऑलबम्पयाड स्पधात परीक्षा:- ‘असाध्य ते साध्य करता सायास। कारण अभ्यास तुका म्हण।।’ िालवयापासून बवद्यार्थयांना स्पधात
े
परीक्षांिी ओळख कऱून देऊन त्यांच्यामध्ये सहकायत, स्पधात, या नैसर्गगक गुणांिे उदात्तीकरण करण्यासाठी शाळत बशष्यवृत्ती
परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, ऑलबम्पयाड स्पधात परीक्षा, सराव वगांिे आयोजन कले जाते. सन २०१९-२० या शैक्षबणक
े
त
े
सत्रात इग्रजी, गबणत, बवज्ञान ऑलांबपयाड स्पधात परीक्षेत शाळतील २८ बवद्यार्थयांनी सुवण पदक,१५ बवद्यार्थयांनी रजत पदक
ं
े
तर २० बवद्यार्थयांनी प्रोत्साहणपर प्रशबस्तपत्र पटकावले आहेत. यामुळ खरोखरि शाळच्या बशरपेिात मानािा तुरा रोवल्या
े
गेला आहे. बशक्षक, बवद्याथी व पालक यांच्या समन्वयातून शाळच्या शैक्षबणक बवकासािी घोडदौड अबवरतपण सुऱू राहून
े
े
ृ
वरखेड शाळा सवोत्कष्ट ठरत आहे.
शैक्षबणक सहल:- मुलांना आपण इबतहास भूगोल, सामान्य ज्ञान भाषा यासारखे बवषय बशकवतो या सवत गोष्टींिे मुलांना सखोल
व प्रत्यक्ष ज्ञान बमळावे, प्रत्यक्ष अनुभूबत मीळावी,यासाठी शाळा दरवषी शैक्षबणक सहलीिे आयोजन करते. शाळा दरवषी
त
े
े
शैक्षबणक सहलीिे आयोजन करते त्यामुळ मुलांना बवबवध भौगोबलक माबहती बमळते, बवबवध भाषा, वेगवेगळ धम ,त्यांच्या
िाली रीती, प्राबणसंग्रहालय , िगीिे, वेगवेगळ्या प्रकारिे दकल्ले, अजजठा लेण्या, वेऱूळलेण्या,
यासवत रठकाणिी माबहती व सखोल ज्ञान बमळते.
े
सायन्स व्हॅली:- बवद्याथी दशत मुलांना बवज्ञान बवषयािी आवड तसेि वैज्ञाबनक दृबष्टकोन बनमातण होणे यासाठी बवद्यार्थयांिी
े
े
"बवज्ञान दूत " म्हणून बनवड करण्यात येते. नुक्ति “ महाराष्ट् शासन” यांनी आपल्या शाळिी दखल घेत सुसज्ज अशी 10लक्ष
ऱूपयांिी "नाबवन्यपूण बवज्ञान कद्र" अंतगतत प्रयोग शाळा ददली आहे.
त
ें
े
शाळिी सुसज्ज प्रयोगशाळा
68