Page 78 - Maharashtra Case Study 2021-20
P. 78
त
े
माबहती ददली. या बवद्यार्थयांिे ओळखपत्र तयार कऱून त्यांना स्वच्छता दूत म्हणून शाळने पूण गावात पाठवले. यािा पररणाम
त
म्हणून आज गाव हागणदारीमुक्त झाले असून संपूण गाव स्वच्छ व सुंदर झाले आहे.
व्यायाम शाळा:- बवद्यार्थयांिे आरोलय सुदृढ राहील या दृबष्टकोनातून त्यांना बनयबमत व्यायाम करण्यािी सवय लावण्यासाठी
े
त
बजल्हा क्रीडा अबधकारी कायातलयामाफत 7 लक्ष रुपये ककमतीिी सुसज्ज व्यायामशाळा शाळला बमळाली आहे. सध्या या
े
े
व्यायाम शाळिा फायदा शाळतील बवद्याथी सोिति गावातील नागररक सुिा घेत आहेत.
सेंदद्रय खत प्रकल्प :- शालेय पररसर स्वच्छता ही दैनंददन िालणारी प्रदक्रया आहे यामुळ शालेय पररसरातील पाने-फले कागद
ु
े
किरा गोळा कऱून एका खड्ड्यात टाकल्या जातो व त्यापासून सेंदद्रय खत बनमातण कले जाते या खतािा वापर शाळतील
े
े
े
परसिागेसाठी कला जातो.
शाळतील कियातपासून सेंदद्रय खत बनर्गमती
े
हॅण्डवॉश स्टशन:-दर दहा बवद्यार्थयांमाग एक खंडवा स्टशन बनमातण करण्यात आले असून बवद्याथी बनयबमतपणे हात धुण्यासाठी
े
े
े
े
े
यािा वापर करतात त्यामुळ त्यांिे आरोलय िांगल राहते.
स्वच्छ मुलगा स्वच्छ मुलगी:- प्राथतना झाल्यानंतर दररोज स्वच्छ व सुंदर कपडे, शालेय गणवेश, टाय, सॉक्स शुज, पररधान
े
कलेली एक मुलगा व एक मुलगी यांिी बनवड करण्यात येते त्यांना एक मेडल ददल्या जाते व ददवसभर ती त्याच्या गळ्यात
े
असते ज्यामुळ ज्यांना हे मेडल बमळाली त्या बवद्यार्थयांना आनंद होतो व या प्रदक्रयेमुळ स्वच्छ व सुंदर राहण्यािा प्रयत्न करतात.
े
ं
े
आकषतक खेळणी:- मुलांना शाळबवषयी गोडी बनमातण करण्यासाठी व त्यांिे मनोरजनासाठी शाळत लोकसहभागातून जवळपास
े
तीन लक्ष रुपये दकमतीिी खेळणी िसवण्यात आलेली आहे.
े
अँटी फायर स्टशन:- शालेय पोषण आहार सुरबक्षतेसाठी शाळत अँटी फायर स्टशन असून या माध्यमातून बवद्यार्थयांमध्ये सुरक्षेिे
े
े
वातावरण बनमातण झाले आहे.
े
पक्षी पाणवठ:- मुक्या प्राण्यांबवषयी बवद्यार्थयांमध्ये भूतदया बनमातण करण्याच्या उद्देशाने शाळमध्ये बवबवध रठकाणी पक्षयांसाठी
े
े
े
पाणवठ बनमातण करण्यात आले असून, त्याच्यामध्ये हे पाणी टाकणे व स्वच्छता राखण यािाितिे काम बवद्याथी स्वतःहून करत
आहेत. यामुळ शालेय पररसरात पक्षांिा दकलबिलाट असतो.
े
70