Page 82 - Maharashtra Case Study 2021-20
P. 82
े
शाळचा उपजस्थती ध्वि
ृ
वगा पजहलीच्या जवद्यार्थयाांना डावा, उिवा, पुढे मागे हयासािखी पायाभूत सांकल्पना अगदी हसतखेळत कजतयुक्त
गाण्यातून वगाजशक्षक सुिश िाऊत याांनी जवद्यार्थयाांना चाि भभतीच्या बाहेि िाऊन ददली आहे. प्रत्येक जवद्याथी उत्तमोत्तम
े
ृ
असावा, यासाठी कजतयुक्त, आनांददायी, सृिनात्मक जशक्षणाबिोबि नवजनर्ममतीचे जशक्षण ददले िाते. जशक्षण जनिस नसावां,
ू
ृ
त्याचां ओझां वाट नये, जवद्यार्थयाांना आवडावां, भजवष्यात उपयोगी पडावां, सगळ जशक्षण प्रत्यक्ष कतीतून, आनांददायी,
ां
प्रयोगातून झालां की ते जवसिलां िात नाही, म्हणूनच अनुभव व कजतयुक्त जशक्षणाची योग्य साांगड घालून जवद्यार्थयाांना सक्षम
ृ
बनजवले िात आहे.
े
सहल व क्षेत्रभेट:- ग्रामीण भागातील जवद्यार्थयाांना ही सहल म्हणिेच आनांदाची, प्रेक्षणीय स्थळ पाहण्याची, अभ्यासाची
आगळीवेगळी पवाणीचां होती. तसेचां याजशवाय शैक्षजणक सहली मुले जवद्यार्थयाांचा सवाांगीण जवकास होण्यास मदत होते.
े
जवद्यार्थयाांना चाि भभतीबाहेिील जशक्षणजमळाले आजण त्यामुळ त्याांच्यात जशक्षणाची ओढ जनमााण झाली. शक्षजणक
ै
े
सहलीमुळ जवद्यार्थयाांच्या जनरिक्षण शक्तीला वाव जमळाला.
दौलताबाद दकल्ला सहल
74