Page 7 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 7

दत्तात्रय वारे
                               जिल्हा पररषद आंतरराष्ट् र ीय शाळा वाबळे वाडी, तालुका जशरूर, जि.पुणे
                                       ईमेल आयडी - wablewadischool@gmail.com








































                       भारतातील पहहली “हिरो एनजी स्कू ल म्हणून वाबळे वाडीच्या शाळे चा उल्लेख के ला जातो. सध्या शाळे त
               सहाशे  हवद्याथी  आहेत.  कधीकाळी  दोन  पडक्या  खोल्यामध्ये  भरवण्यात  येणारी  ही  शाळा  आज  हजल्हा  पररषद

               शाळाांसाठी सवाात मोठी रोल मॉडेल ठरली आहे.

                             वाबळे वाडी  हे  गाव  हशऱूर  तालुक्यातील  हशऻृापूर  पासून  अडीच  हकलोमीटरवरचां  गाव.  वाबळे वाडी  हे

               पन्नास  ते  साठ  घराांचे  छोटसां  गाव.  गावाची  लोकसांख्या  साडेतीनशे.  सहा  वषाांपूवी  गावची  हजल्हा  पररषदेची  शाळा
               म्हणजे फक्त दोन गळक्या खोल्या. पडक्या हभांती. याच खोल्यामध्ये मुलां हशकायची. साल होतां जुलै २०१२. या वषी

               जातेगाव येथून बदली होऊन मी आलो. दोन छोट्या खोल्या. त्यामध्ये दोन हशक्षक आहण सवा इयत्तेची मुलां एकत्र असां

               एकां दरीत हचत्र.  हे हचत्र  बदलण्यासाठी  १५ ऑगस्ट  २०१२  मध्ये वाबळे वाडीच्या  ग्रामसभेत एक आराखडा  माांडला.

               शाळा जागहतक पातळीवर घेऊन जाण्यासाठी काय करता येईल हे साांगणारा तो आराखडा.
                             आमच्या दृष्टीनां पाहहलां तर ही गोष्ट खूप ऻृाांहतकारी होती. महहला बचत गटाांसोबत गावातले तरुण धावून

               आले. नवरात्र आहण गणेशोत्सवाांसारख्या सणाांचा खचा कमी कऱून तो पैसा शाळे साठी उभा करायचां, असां ठरवण्यात

               आलां. गाव आहण शाळा एकत्र आली. शाळे तील हशक्षकाांवर गावानां हवश्वास दाखवला आहण हशक्षकाांनी देखील तो साथा





                                                             1
   2   3   4   5   6   7   8   9   10   11   12