Page 8 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 8

कऱून दाखवला. यात्रा कहमटीनां तत्काळ एक लाख वीस हजार रुपयाांची रक्कम देण्याचां माऩॎय के लां. त्या रकमेतून

               आम्ही हवद्याथाांना टॅब घेतले.महाराष्ट र ातील पहहली टॅब स्कू ल म्हणून या शाळे चा गौरव करण्यात आला.



























                       आजची  शाळे ची  इमारत  आहे  गावकऱयाांनी  हदलेल्या  जागेवर  आहे.  नवीन  खोल्या  बाांधाव्यात  म्हणून  आम्ही

               गावकऱयापुढे आपलां म्हणणां माांडलां. गावकऱयाांनीदेखील सुमारे दीड एकर शेती बक्षीसपत्र कऱून शाळे च्या नावावर

               के ली. सवा इयत्तेच्या हवद्याथाांना हशकवण्यासाठी हवषयहमत्र योजना, एकात्मिक अभ्यासऻृम, आहवष्कार प्रयोगशाळा,
               रोबोहटक्स, हटांकररांग लॅब, सांगीत स्टुहडओ, कोडीांग, प्रोग्राहमांग असे अनेक छोटे-मोठे  प्रयोग कऱून मूलभूत सांकल्पना

               हवद्यार्थ्ाांमध्ये रुजवण्याचा प्रामाहणक प्रयत्न के ला.







































                                                             2
   3   4   5   6   7   8   9   10   11   12   13