Page 143 - Maharashtra Case Study 2021-20
P. 143

जिल्हा परिषद मिाठी उच्च प्राथजमक शाळा,चिंिंखेडे बुद्रुक, ता.मुक्ताईनगि, जि. िळगाव

              मुख्याध्यापकािंे नाव :- श्री गणेश यशवंत कोळी ई-मेल :- zpmupschoolchinchakhedebk@gmail.com




















                                                                   े
                               जिल्हा परिषद शाळा, चिंिंखेडे बुद्रुक शाळिंे जवस्तीणण मैदान असलेली इमाित

                 महािाष्ट्ाच्या खान्देश प्रांतातील मुक्ताईनगि तालुका म्हणिे संत मुक्ताबाई यांिंी पावन भूमी आजण पजहल्या मजहला

          िाष्ट्पती माननीय प्रजतभाताई पाटील यांिंा मतदािसंघ, पूणाण नदी आजण सातपुड्यािंा पायथा, अशा वैजशष्ट्यपण भागात
                                                                                                         ण
                                                                                                       ू
          आददवासी बहुल पंधिाशे लोकवस्तीिंे चिंिंखेडे बुद्रुक गाव. गावात पाविा, कोळी, धनगि समािातील बहुसंख्य लोक

                                                                                                              े
          शेतमिूि ककवा  हातमिूि.  इयत्ता १ली ते ७ वी िंे वगण असलेली आमिंी जिल्हा परिषद शाळा, चिंिंखेडे बुद्रुक. शाळिंे
                                      ू
                                 े
          एकमेव वैभव ४० हिाि स्वअि फट मैदान.
          शालेय जवकास :- यासाठी शालेय समस्यांिंे जवश्लेषण, प्राधान्य क्रमाने किावयाच्या कामांिंी यादी, नवनवीन उपक्रमांिंी

          माजलका, दूिदृष्टी ही तयांिंी वैजशष्ट्ये मला भावली. तयांिंा पजहला जनणणय ध्विगीत म्हणणाऱ्या मुलींच्या हस्ते झेंडावंदन!
                                                      े
                                                                          ृ
                                                                               े
          ध्विािोहणािंा अध्यक्ांिंा सन्मान बािूला ठवून कलेल्या या छोयाशा कतीमुळ एकसंघता वाढली. अध्यक्ांच्या मते,
                                                 े
              े
          शाळच्या जवकासािंा एक हात जशक्क आजण दुसिा हात सजमती. दोघांनी हातात हात जमळवून एकसंघ, एक ददलाने काम
                                                                            े
                                                                                           े
          कऱू या. आमच्या टीमने  पजहले पाऊल टाकत दाते शोधून मुलांच्या आजण शाळच्या गििा पूणण कल्या.

























                                           जवद्यार्थथनींच्या हस्ते ध्विािोहण किताना



                                                           135
   138   139   140   141   142   143   144   145   146   147   148