Page 147 - Maharashtra Case Study 2021-20
P. 147
सरस्वती माध्यममक मवद्यालय, गोंदेगाव,मि.िालना
ई मेल :- smvgondegaonrediffmail.com
मुख्याध्यापकाांचे नाव :- समचन प्रभाकर देशमुख ई मेल :- sdeshmukh133@gmail.com
े
सरस्वती माध्यममक मवद्यालय गोंदेगाव शाळची इमारत
सरस्वती माध्यममक मवद्यालयाची स्थापना सन २००१ मध्ये िालना मिल्ह्यातील मौिे गोंदेगाव या ठिकाणी झाली.
गावात मिल्ह्हा पठरषदेची फक्त इयत्ता ७ वी पययतची शाळा असल्ह्याने गावातील मवद्याथी ७ ककमी लाांब असलेल्ह्या माध्यममक
मवद्यालयात मशक्षणासािी िात होते. मवद्यार्थयाांची व पठरसराची गरि लक्षात घेऊनच या ठिकाणी माध्यममक मवद्यालयाची
स्थापना करण्यात आली. गावात माध्यममक शाळा नसल्ह्याने बहुताांश मवद्याथी इयत्ता सातवी नांतर मशक्षणापासून वांमचत
राहत होते. यात मुलींची टक्कवारी लक्षणीय होती. पठरसरातील मवद्यार्थयाांचे शैक्षमणक भमवतव्य उज्वल करण्याच्या दृष्टीने
े
काय प्रयत्न करता येतील याबाबतीत मवचार कला. शाळा ग्रामीण भागात असल्ह्याने मवद्यार्थयाांना शाळबद्दल गोडी मनमायण
े
े
े
े
होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने मवमवध प्रकारचे उपक्रम राबमवण्यास शाळने सुरुवात कली. काही कदवसातच ही बाब लक्षात
े
आली की पठरसरातील पालक आपल्ह्या मुलींना माध्यममक शाळत पािमवण्यास फारसे उत्सुक नव्हते. मग सहकाऱयाांच्या
मदतीने आम्ही प्रत्येक पालकाच्या घरी िाऊन त्याांना शाळा व मशक्षण मुलीच्या दृष्टीने ककती महत्वाचे आहे याची िाणीव
कऱून देऊ लागलो. मुलगा मुलगी दोघानाही मशक्षण महत्वाचे आहे आमण ते पालक म्हणून आपण कदले पामहिे याची िाणीव
ू
ू
कऱून कदली. हळहळ याचे सकारात्मक पठरणाम कदसायला सुरवात झाली.
शालेय मवकास :- सुरुवातीच्या काळात शालेय इमारत भाड्याने घेतलेल्ह्या िागेवर भरत होती. िागेची गरि लक्षात घेता
सांस्थने मवद्यालयासािी २ एकरचा पठरसर भव्य क्रीडाांगणासह उपलब्ध कऱून कदला. भव्य क्रीडाांगण उपलब्ध झाल्ह्याने
मवद्यार्थयाांना क्रीडा सरावास अमधकच वाव ममळाला. मववध क्रीडा प्रकारात मवद्यार्थयाांनी नैपुण्य ममळवण्यास सुरुवात कली.
े
े
भाला फक, हमर थ्रो या प्रकारात तर राज्य स्तरापयांत मिल मारली. सवायत महत्वाचे म्हणिे सवाांच्या मदतीने व सहकायायने
मुलींचा सहभागही क्रीडा प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढला होता. कस्ती सारख्या स्पधाांमध्येही मुलींचा सहभाग आमचा
ु
उत्साह वाढमवणारा होता. क्रीडा प्रकारात मवद्यालयाचा नावलौककक वाढतच होता. एकाच वेळी अनेक क्रीडा स्पधाांमधून
मवद्याथी राज्यस्तरापयांत यशस्वी वाटचाल करत होते. क्रीडा प्रकारात मवद्यालयाने मवमवध स्पधायमध्ये यश सांपादन कलेलां
े
े
ु
ै
आहे. यात कस्ती, खो खो, मदानी स्पधाय, अथेलीटीक्स अशा स्पधाांमध्ये यश सांपादन कलेलां आहे.
139