Page 148 - Maharashtra Case Study 2021-20
P. 148
शाळचा यशस्वी सांघ
े
मुख्याध्यापक व मशक्षकाांचा स्व-मवकास:- मशक्षण क्षेत्रात अनेक नवनवीन बदल येऊ घातले होते. आमण हे बदल मवद्याथी
महताच्या दृष्टीने स्वीकारणे देखील महत्वाचे होते. त्यासािी मुख्याध्यापकाांपासून सवाांनाच स्वतः मध्ये देखील बदल करण े
े
े
ू
आवश्यक होते. त्यासािी स्वतःला समृद्ध बनमवण्यासािी शासनाने आयोमित कलेली अनेक प्रमशक्षणे यशस्वीपणे पणय कली.
यामध्ये शालेय नेतृत्व मवकास प्रमशक्षण, अमवरत प्रमशक्षण, ताणताणाव व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय माध्यममक
मशक्षा अमभयान, CHESS, या सारखी अनेक प्रमशक्षणे मुख्याध्यापकाांसह मशक्षकाांनी घेतलेली आहेत. ममळालेल्ह्या मवमवध
े
प्रकारच्या प्रमशक्षणा मधून सकारात्मक प्रेरणा घेऊन त्याची अमलबिावणी कली गेली. अध्यापनात नवनवीन उपक्रम
वापरल्ह्या िाऊ लागले. यासोबतच मशक्षकाांनी आपली शैक्षमणक पात्रता वाढमवण्यावर देखील भर कदला. आपापल्ह्या
मवषयात पदव्युत्तर मशक्षण घेतले. ज्यामुळ सवाांच्याच आशय ज्ञानात भर पडली. शासन स्तरावऱून मवमवध प्रकारची
े
प्रमशक्षणे आयोमित कली िातात. मवद्यालातील मुख्याध्यापकाांसह मशक्षकाांनी मवमवध प्रमशक्षणे घेतलेली आहेत. राष्ट्रीय
े
माध्यममक मशक्षण अमभयाना द्वार आयोमित प्रमशक्षण, मवद्या पठरषद आमण श्यामची आई फौंडेशन द्वारा आयोमित अमवरत
े
प्रमशक्षण, यशदा पुणे आयोमित आपत्ती व्यवस्थापन प्रमशक्षण, बाल सुरक्षा कायद्याचे प्रमशक्षण, अगस्त्या फौंडेशनचे प्रमशक्षण
असे अनेकमवध प्रमशक्षण घेऊन स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न कला आहे. या सवय प्रमशक्षणाचा फायदा मनमितच झालेला
े
े
आहे. ज्यामुळ शालेय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली.
अध्ययन अध्यापनात तांत्रज्ञानाचा वापर:- बदलत्या काळाप्रमाणे मशक्षणाची पद्धती देखील बदलत चालली आहे. सांगणक
व इतर इलेक्रोमनक साधनाांच्या सहाय्याने आपण बसल्ह्या िागी मामहती ममळवू शकतो. या मामहतीचा उपयोग आपण
ां
आपला दिाय उचावण्यासािी, गुणवत्ता वाढमवण्यासािी करणे आवश्यक आहे. नवीन तांत्रज्ञानाचा वापर आपल्ह्या अध्यापन
पद्धतीत करणे अमनवायय झालेले आहे. यासािी मवमवध दृक श्राव्य साधनाांचा वापर देखील महत्वाचा झालेला आहे. ग्रामीण
भागातील मवद्यार्थयाांना सांगणक मशक्षण देखील आवश्यक होते अशा वेळी आम्ही सवाांनी मनधी गोळा कऱून मवद्यार्थयायसािी
एक सांगणक खरदी कले. त्या सांगणकावर मवद्यार्थयाांना प्रमशक्षण देण्यास सुरुवात कली. आमण आि ममतीला मवद्यालयात
े
े
े
े
सुसज्ज अशी सांगणक प्रयोगशाळा इटरनेट सुमवधा िनरटर व इन्वव्हरटर सुमवधेसह सूरु आहे. मवद्यार्थयाांना नवीन तांत्रज्ञाना
ां
े
े
नुसार मशक्षण देण्यासािी मवद्यालयातील ICT सांगणक प्रयोगशाळचा प्रभावीपणे वापर अध्ययन व अध्यापन प्रकक्रयेत कला
गेला. सांगणकाचा वापर कऱून मवद्यार्थयाांना मवमवध प्रकारचे शैक्षमणक मव्हडीओ दाखवून प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली.
मवद्यार्थयायसािी ई-लर्ननग सुमवधा स्वखचायतून सुरु कली.मवद्यालयात इटरनेट ची सुमवधा वैयमक्तक खचायतून सुरु कऱून कदली.
ां
े
े
मवद्यालयात असणारी सांगणक प्रयोगशाळतील सवय सांगणक WIFI तांत्रज्ञानाने िोडणी कले गेले. प्रशासकीय पातळीवर
े
कामकाि करताना देखील तांत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु कलेला आहे. प्रशासकीय कामकाि सुलभ होण्याच्या
े
दृष्टीने मवद्यालयात प्रशासकीय कामकािाचे SOFTWARE घेऊन त्यावर कामकाि सुरु कले.
े
140