Page 196 - Maharashtra Case Study 2021-20
P. 196

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्ीय बिवासीशाळा, तोरणमाळ, ता. धडगांव, बज. िंदुरिार


                                       ई-मेल :-   nd1.toranmal.mieb@gmail.com

                     मुख्याध्यापकाचे िाव :- श्री. सुधीर बवजयराव पाटील    ई-मेल :-  svpatil87.sp@gmail.com





















                                                    िवीि इमारत प्रगतीपथावर



                     े
                 शाळची गरज :- तोरणमाळ महाराष्ट्ातील दुस-या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण. उचच-उच डोंगरद-या िैसर्गगक
                                                                                            ं
                                                                                       ं
                                                                                                        ं
          सौदयाािे  िटलेला  पुणात:  आददवासी  िहुल  अबतदुगाम  पठरसर,  तोरणमाळ  पयंत  वाहिे  जातात,  मात्र  उचच-उच
                                                                                                              ं
          डोंगर असल्यािे पठरसरातील गावापयात जायला रस्ते िाही. 20 ते 25 दक.मी. डोंगरद-या िमादा, िदीतील पाण्यात िोटीिे
          जीवघेणा प्रवास करत बवखुरलेल्या वस्तीपयात पायपीट करत 6 ते 8 तासात आददवासी िांधव हे तोरणमाळऺूि आपल्या
          घरी पोहचत असतात. आरोग्य, बशक्षण, दळणवळण, यात अत्यंत हालाखीची पठरबस्थती या भागात ददसूि येते. म्हणूि
          िंदूरिार बजल्हयातील अक्कलकवा, धडगांव अबतदुगाम भाग असल्यािे मािवी बिदेशांकात बजल्हा शेवटच्या क्रमांकावर आहे.
                                   ु
                    या भागातील बभल्ल व पावरा आददवासी समाज एकमेंकापासूि दूर राहण्याचा वृत्तीमूळ लोकवस्ती मोजकीच व
                                                                                           े
          बवखुरलेली आहे. आपल्या िालकांचे भबवष्याची ककबचतही जाणीव िसलेला समाज बशक्षणा पासूि दुरच होता. शाळा
                                                                                                े
                                                                                                     े
                  ं
          आहेत परतू त्यांचा दृष्टीिे सोयीच्या िाहीत. िालकांिा डोंगरद-या, झाडी मधूि यावे लागते. त्यामूळ शाळत दाखल ि
          झालेले िालकांचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट् शासिाच्या ‘शाळािाहय मुलांच्या’ सवेक्षणात धडगांव तालुक्यात 1148
                                                ें
                                                                        े
               े
          िालक  त्यात  सवााबधक  प्रमाण  तोरणमाळ  कद्रात  700  ऺूि  जास्त  िालक  शाळािाहय  आढळली.  बवदारक  सत्य  िाहेर
          आल्यावर शासि दरिारी हालचाली सुऱू झाल्या. म.प्रा.बश.प. मुंिई यांचे पथक तोरणमाळ कद्राची भौगोबलक पठरबस्थती,
                                                                                       ें
                                                                े
          समाज, बवखुरलेली वस्तीमुळ िालकांच्या बशक्षणातील अडथळ तपासण्यासािी बशक्षण बवभागाचे पथक आपल्या तीि
                                   े
          ददवसाच्या दौ-यात शाळा, बशक्षक,पालक,बवदयाथी,समाज यांिी प्रत्यक्ष  वस्तीवर जाऊि िालकांिा शाळापयात येण्याचा
          रस्ता, पालकांची मिबस्थती याचा संपूणा अभ्यास कऱूि अहवाल बशक्षण बवभागाचे मा.मुख्य सबचव यांिा सादर कला.
                                                                                                         े
                                                                           ा
                        22 जूि 2013 शासि बिणायािुसार प्रत्येक िालकाला गुणवत्तापूण बशक्षणाचा अबधकार असल्यािे प्रत्येक मुलं
          बशक्षणाच्या  प्रवाहात  आले  पाबहजे.  या  उद्देशािे  दद.  09/06/2017  रोजी  म.मुख्य  सबचव  बशक्षण  बवभाग  यांच्या

          अध्यक्षतेखाली िंदूरिार बजल्हयातील बशक्षण बवभागाचे अबधकारी यांच्यासमवेत िैिक घेण्यात आली. िैिकीत तोरणमाळ
          कद्रातील िालकांिा आंतरराष्ट्ीय दजााचे बशक्षण बमळावे यासािी संपूणा सोयीसुबवधायुक्त बिवासी शाळा सुऱू करण्यात
           ें
          यावी याचे मागादशाि करण्यात आले.
          बवद्यार्थयांिा  आरोग्यबवषयक  सवयी  :-  िंदूरिार  बजल्हाबधकारी  व  मुख्य  कायाकारी  अबधकारी  यांच्या  मागादशािािे
                                                                       े
                                                           े
                                                                                            ू
          बजल्हयातील बशक्षण बवभागािे 15 जूि 2017 रोजी शाळचा श्रीगणेश कला. पबहल्या ददवशी एकण 62 बवदयाथी प्रबवष्ठ
                                                           188
   191   192   193   194   195   196   197   198   199   200   201