Page 31 - Maharashtra Case Study 2021-20
P. 31
जिल्हा परिषद प्राथजिक ििाठी शाळा,िािुननाला,ता.जिखलदिा,जि.अििावती
ई िेल :- zpschooljamunnala@gmail.com
िुख्याध्यापकािे नाव :- श्री. िहेंद्र गुरूबकस पाल ई-िेल:- mahe007@gmail.com
े
जिल्हा परिषद प्राथजिक ििाठी शाळा,िािुननाला शाळिी इिाित
ु
आधुजनक झगिगाटाच्या िगापासून शेकडो दूि असलेल्या जनससगाच्या कशीत वसलेल्या, जिखलदिा सािख्या दूगसि
भागात, आददवासी परिसिात वसलेली आििी शाळा म्हणिे सातपुडा पवसतािधील अििावती जिल्हयातील जिखलदिा
ु
तालुक्यातील एक लहानसं गाव. गावात सवस आददवासी भागातील कोिक ििातीिे लोक िाहतात. येथील लोकांिा प्रिुख
व्यवसाय म्हणिे हातििुिी व डोंगिाळ भागात शेती किणे हा आहे. या गावातील लहान िुलांना सुसंस्कािीत किणािी
तयांना घडवणािी ‘ज्ञानिंदीिरूपी शाळा म्हणिे जिल्हा परिषद प्राथ. ििाठी शाळा िािुननाला’ शाळिी स्थापना 1991
े
े
े
िध्ये झाली. शाळच्या सवस परिसिात जहिवळ होती. छान पैकी बाग तयाि कली होती. सुंदि डेिदाि वृक्ष लावले होते.
े
शाळिा परिसि जहिव्या झाडांिुळ एकदि प्रसन्न ददसत होता.
े
े
े
े
सवसि काही िांगल ददसत असतांना काही उजणवा िाणवल्या. शाळतील सवस जवद्याथी आददवासी असल्यािुळ े
े
प्रािुख्याने सवासत िोठी सिस्या होती ती म्हणिे अस्वच्छता तसेि जनटनेटकपणा, वक्तजशिपणा, सिानता व आपुलकी या
बाबींिा अभाव ददसला आजण या उजणवा दूि किण्यासाठी आम्ही आििे प्रयत्न सुरू कले. शालेय िुलांच्या स्वच्छतेकिीता
े
िुलांना गणवेश अनुदानातून व तसेि आम्ही दोन्ही जशक्षकांनी स्वत: िक्कि ििा करून िांगल्या प्रकाििे शालेय गणवेश व
े
कवायत गणवेश असे दोन प्रकाििे गणवेश, टाय-बेल्ट व ओळख पत्र अशी खिदी िुलांकिीता किण्यात आली. तसेि पंिायत
े
सजिती िधील किसिािी व अजधकािी यांना जवनंती करून िुलांकिीता बुट व िोिे जिळवून घेतले. अशाप्रकाि आिच्या
िुलांिा संपूणस गणवेश तयाि झाला. तिी सुध्दा िोि आंघोळ किणे व स्वच्छतेिा फािसा संबध नसलेल्या आददवासी िुलांिा
स्वच्छ गणवेश व बुट घालण्याकिीता प्रजतसाद िात्र अतयल्पि होता. यात सुधािणा किण्याकिीता आम्ही पालक िेळावा
े
े
े
व िजहला िेळाव्यािे आयोिन कले. िुलांशी वािवाि संवाद साधून तयांना स्वच्छ व जनटनेटक िाहण्यास िागसदशसन कले
ं
े
े
इतकि नव्हे ति िोि िुलांच्या घिी िाऊन तयांना प्रथि आंघोळ किायला लावण्यापासून सुरूवात कली. तसेि परिपाठात
े
स्वच्छ जवद्यार्थयाांिे व पालकांिे पुष्प देऊन स्वागत किण्यास सुरूवात कली. अशाप्रकाि काही ददवसानंति सवस जवद्याथी
े
स्वच्छ व जनटनेटक येऊ लागले.
े
23