Page 91 - Maharashtra Case Study 2021-20
P. 91
ं
विद्याथाांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी मनोरजनातमक खेळ, मैदानी खेळ, नृतय, नाट्य, गायन, ड्रील संचालन यामध्ये
ृ
विद्यार्थयाांचा सहभाग िाढिून तयांच्या कलागुणांना चालना देण्यात आली. सिाांना समान संधी देण्यासाठी खेळ सांस्कवतक
ु
े
कायाक्रम यात सिाांचा सहभाग घेण्यात आला. तयामुळ पालक ि विद्यार्थयाांमध्ये आतमविश्वास ि आपलकी िाढीस लागली.
दैनंददन व्यिहार, गृहउद्योग, बांबुकाम, सुतार काम, आदी मावहती देण्याकररता विद्यार्थयाांची क्षेत्रभेट, व्यिसाय भेट
यासारख्या उपक्रमांचे वनयोजन कऱून प्रतयक्ष भेटी, वनरीक्षण करण्यास विद्यार्थयाांना प्रोतसाहन देण्यात आले. यामुळ े
विद्यार्थयाांच्या गुणित्तेत िाढ होण्यास मदत झाली.
पालक सभेस मोठ्या संख्येने पालकांची हजेरी
े
े
े
पालक सहभाग :- पालक सहभागामुळ शाळच्या भौवतक तसेच गुणित्ता िाढीसाठी फायदा होत असतो. आज शाळत लोक
सहभागातून प्रतयेक िगााला ॲन्ड्राईड रट्ही संच लागले आहे. पाच ई- लनींग लागले आहे. तयासाठी िारिार पालक सभा,
ं
ुं
ु
े
हळदीकक कायाक्रम यासारख्या कायाक्रमाचे आयोजन कऱून शाळा विकासात तयांचा सहभाग िाढविला आहे. शाळत
राबिायचे प्रयोग, योजना, उपक्रम आवण कराियाचे आिश्यक बदल यासाठी पालकांचा सहभाग आिश्यक असतो. तयासाठी
े
शाळत माता-पालक संघ, वशक्षक-पालक संघ, व्यिस्थापन सवमती, शालेय पोर्षण आहार सवमती, सुरक्षा सवमती, पररिहन
सवमती अशा सवमतयांच्या माध्यमातून शाळचा विकास नेहमीच होत असतो. तयामुळ महानगरपावलका प्रशासनाकडन
े
ू
े
विद्यार्थयाासाठी भौवतक सुविधा, मुलां-मुलीकररता स्ितंत्र मुत्रीघर, शौचालय, शाळच्या बोलक्या भभती, पाण्यासाठी
े
ा
ु
ट्यूबिेल, आरो-मशीन, संगणक कक्ष यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. विद्यार्थयाांना गुणित्तापण वशक्षण
देण्यासाठी शैक्षवणक उपक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला. हा शैक्षवणक आराखडा वशक्षकांनी पालकापयांत
े
पोहोचिून, पालकसभा घेऊन सादर कला. शाळत सुरुिातीला 1 ते 4 िग होते शाळतील विद्याथीची शैक्षवणक गुणित्ता
े
ा
े
पाहुन पालकांच्या आग्रहास्ति आज शाळा नसारी ते 10 िी पयांत िाढविण्यात आली. नसारी ते KG-II चे वशक्षण मोफत
देण्यात येते.
83