Page 95 - Maharashtra Case Study 2021-20
P. 95
े
जिल्हा परिषद प्राथजिक शाळा, खलाणे, ता. शशदखेडा, जि. धुळ.
िुख्याध्यापक - श्री. चंद्रकांत पुंडजलक जडगिाळ े Email- cpdigrale2205@gmail.com
े
जिल्हा परिषद प्राथजिक शाळा, खलाणे शाळची इिाित
आि उत्ति िहािाष्ट्ातील अग्रगण्य शाळा म्हणून नावारुपास आलेली जिल्हा परिषद मिाठी शाळा खलाण, या शाळची
े
े
े
स्थापना स्वातंत्र्यपूवव काळात झालेली आहे. 2017 मध्ये फब्रुवािी िजहन्या पासूनच िेव्हा दाखल पात्र जवद्यार्थयाांचा शोध घेत
े
गावामध्ये आम्ही फििलो, पालकांशी संवाद साधला, पॉम्प्लेट छापून घिोघिी वाटले, भलेिोठ बॅनि बनवून त्यावि आमच्या
े
े
े
शाळची वैजशष्ट्य व आमच्या शाळची गुणवत्ता याजवषयीची हमी देण्यात आली. असे मोठ बॅनि गावाच्या दशनी भागांना
व
े
े
प्रदर्शशत किण्यात आले. िेणेकऱून बाहेिगावी जशकायला िाणायाा पालकांचा ओढा मिाठी शाळकडे वाढेल व गावातील
े
प्रत्येक मुल हे आपल्या गावातील शाळत जशकल हा त्यामागचा उद्देश. 2017 पासून इयत्ता पजहलीचा वग 15 माचव िोिी सुरु
व
े
े
किण्याचे ठिजवले. त्यात पालकांना आम्पही हिी फदली की िि 15 माचव ते 1 मे दिम्पयान आपल्या मुलाला आमच्या शाळमध्ये
किमले, त्याची गुणवत्ता वाढली, तिच आिच्या शाळत पाठवा. अशाप्रकाि पालकांशी संवाद साधत जवश्वासात घेत15 माचव
े
े
े
िोिी पजहलीच्या वगााचा शभािभ भव्य स्वऱूपात मुलांना चॉकलेट, बुक देऊन, गावकऱयांना, पालकांना बोलावून, मंडप
ु
ं
े
ू
टाकन कला. वृत्तपत्रातून प्रजसद्धी फदली, सोशल मीजडयातून प्रजसद्धी फदली. त्यातून जिल्हाभिात 15 माचव िोिी इयत्ता
ू
ू
पजहलीचा वग जनयजमतपण सुऱू किणािी शाळा म्पहणून आमच्या शाळकडे पाजहले िाऊ लागले. हळहळ पालकांचा ओढा
व
े
े
ू
शाळकडे वाढ लागला. त्यात एक अडचण होती ती म्पहणिे काही अत्यंत सुज्ञ पालक, ते सांगत की सि आम्पहाला आमची मलं
े
ु
इग्रिी माध्यमात जशकवायचे आहेत. तेव्हा आम्ही आमचे तत्कालीन गटजशक्षणाजधकािी साहेब यांच्याकडे पाठपुिावा कला व
े
ं
ं
व
े
ही अडचण मांडली आजण शाळा व्यवस्थापन सजमतीच्या माध्यमातून मागणी कली की आमच्या शाळला सेमी इग्रिी वग सुऱू
े
किता येईल काय? गटजशक्षणाजधकािी साहेबांनी लगेच त्याचा वरिष्ठ पातळीवि आढावा घेतला व िुन 17 पासून सेमी
व
इग्रिीचे वग आितागायत सुऱू आहेत. आि आमच्या शाळेतील प्रत्येक तुकडी सेमी इग्रिी वगावचीआहे. आि गावातील दाखल
ं
ं
पात्र एकही जवद्याथी बाहेिगावी जशकण्यास िात नाही, याचा आम्पहाला, आमच्या ग्रामस्थांना अजभमान वाटतो.
87