Page 153 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 153
संगगता ताजवे
मनपा केंद्रीय प्राथगमक व माध्यगमक गवद्यालय, हससुलगांव, मनपा औरंगाबाद
ईमेल आयडी- amcpshharsulgaon@gmail.com
प्रस्तावना -
“दृढ प्रयत्नेन गसध्दते”
प्रत्येक मूल गिकू िकते असा दृढ गवश्वास ठेवून प्रत्येक गिक्षकाने गसणवत्तावाढी
करीता काम करावे. जे उत्तम काम करतात ते गसण हेऱून त्यांचे कौतसक करावे आगण सवु
गिक्षकांनी गमळून गसणवत्तेच्या गवकासाकडे आगण 100% प्रगत वगु, प्रगत िाळा व प्रगत
केंद्र हे ध्येय साध्य करण्याकरीता मनपा केंद्रीय प्राथगमक व माध्यगमक गवद्यालय हससुल
गांव या िाळेत गिक्षक व मसख्याध्यापक प्रगत िाळा व गसणवत्ता वाढीचा ध्यास मनात
धऱून कामास ससऱूवात केली आगण त्याला िालेय नेतृत्व गवकास प्रगिक्षणात गमळालेल्या
ज्ञानाची जोड गमळाली. मानवी जीवनाच्या सवुच क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल होत
आहेत.गिक्षणामसळेच मानवी जीवन अगधक पररपूणु बनण्यासाठी गिक्षण क्षेत्र प्रयत्निील
आहे.
िहरी भागात पालकांना असलेले इंग्रजी माध्यमाचे आकर्ुण आगण या िाळांची
वाढती संख्या हे आमच्यासमोर पत आगण गसणवत्ता यासाठीचे प्रचंड मोठे आव्हान
होते.दरम्यान िालेय नेतृत्व गवकास प्रगिक्षण प्रा्त झाले आगण िालेय नेतृत्वाचे अनेक
147