Page 156 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 156

आता  आमचा  एक  वगु  सवु  ससगवधांनीयसक्त  असा  झाला  .    आता  आम्ही  दोन्ही


                       वगुखोलीतील  मसलांना  आळीपाळीने  त्या  वगाुत  बसवतो.  DIGITAL  वगु  खोलीत


                       बसण्यासाठी वगाुमध्ये चढाओढ लागते  अिाप्रकारे आमची िाळा DIGITAL झाली.

                       िाळा ससरक्षा आगण िालेय वातावरण -

                        िाळेच्या समोरच्या बाजसने लागसनच रोड आहे परंतू त्यावर गाड्ांची वाहतसक जरी होत

                       असली  तरी  िाळेला  चारही  बाजसने  भक्कम  कंपाऊं ड  भभत  असल्याने  मसलांना  याबाबत

                       कोणतीही  अससरगक्षतता  भासत  नाही.    ते  अगदी  गनधाुस्तपणे  िाळेच्या  मैदानावर  खेळस


                       िकतात.    िालेय  पररसरात  गवगवध  फसलांची  झाड़े  लावण्यात  आली  व  त्यामसळे  िालेय


                       पररसर प्रसन्न वािस लागला.  आज या सवु झाडांची आगण फसलांची जबाबदारी िाळेची सवु


                       मसले  घेत  असतात.    वगाुत  व  पररसरात  कोणत्याही  प्रकारचा  कचरा  ककवा  अस्वच्छता


                       होणार नाही याची दक्षता सवु मसले घेत असतात आगण कधी चसकून वगाुत ककवा िालेय

                       पररसरात कचरा आढळलाच तर तो कोणी केला याचा िोध घेण्यापेक्षा तो त्वररत कचरा

                       पेिीत  िाकला जातो. मध्यान्ह भोजनाचे उरलेले  अन्न याचा कंपोस्ि खत गनर्ममतीसाठी


                       उपयोग केला जातो.  तसेच काही मसलांकडून तािातून सांडलेले अन्न हे पक्षांसाठी ठेवले


                       जाते.


                       िाळेचे गविेर् उपक्रम -

                       वाचन कट्टा - दसपारी मध्यान्ह भोजनाच्या नंतर सवु मसले व मसली भोजनाच्या रठकाणची

                       स्वच्छता करुन घेतात व त्यानंतर िालेय वाचनालयातून आपापल्या आवडीची गोष्टीची

                       पसस्तके घेतात व त्यांचे वाचन करतात.  त्यांनी वाचलेल्या पसस्तकागवर्यी आपल्या गमत्र,


                       मैगत्रण  यांना  सांगतात.    यातून  मसलांना  समजपूवुक  वाचनाची  सवय  लागण्यास  मदत


                       झाली.  वाचलेला मजकसर समजसन घेऊन तो इतरांना सांगतात.


                       ददनांकानससार पाढे - पररपाठादरम्यान रोज मसले पाढे म्हणतात.  मगहन्याची जी तारीख


                       असेल त्या तारखेचा पाढा रोज पररपाठात घेण्यात येतो.  या उपक्रमामसळे मसलांचे सहजतेने

                       30 पयांत पाढे पाठ होण्यास मदत झाली व त्याचा सकारात्मक पररणाम मसलांच्या गगणत


                       अध्ययनात ददसून आला.  अध्ययन स्तरात मसले गगणतात पसढे जातांना ददसून येत आहेत.




                                                          150
   151   152   153   154   155   156   157   158   159   160   161