Page 157 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 157
गिकू आनंदे -
प्रत्येक गिक्षकाला वगु अध्यापनात असे वािते की, माझ्या वगाुतील गवद्यार्थयाांना
वाचन व लेखन आले पागहजे. हे करत असतांना गिक्षकांचे मसलांच्या मौगखक भार्ा
गवकासाकडे तसेच त्याच्या ध्वनी जागरुकतेकडे दसलुक्ष झाल्याचे ददसून येते. मसलांना
गिकगवत असतांना प्रथम मसलांचा मौगखक भार्ा गवकास तसेच ध्वनी जागरुकता करणे
आवश्यक आहे. ज्यावेळी मसलांची ध्वनी ओळख पक्की होईल त्यावेळी मसलांना वणु ककवा
अक्षरांच्या आकृतीची ओळख करावी, हे करण्यासाठी भागर्क खेळांची भूगमका दकती
महत्वाची आहे हे कळले.
वगाुतील 100% मसलांना गलगहता व वाचता यावे हे िासनाचे धोरण आहे. ही
बाब ओळखून मा. डॉ. गनपसण गवनायक आयसक्त महानगरपागलका औरंगाबाद यांच्या
प्रेरणेतून तसेच डॉ. गनधी गवनायक यांच्या संकल्पनेतून गिक्षकांसाठी गिकू आनंदे ही
उपक्रम पसगस्तका साकारली.यात आमच्या िाळेतील सहगिगक्षका
1) ददपाली म्हस्के - प्रसंग पूणु करणे
2) रोहीणी रोकडे – सवाुत खोडकर कोण
3) मंगल भिदे – नकारात्मक गवचारांना सकारात्मक करणे
यांच्या गिक्षणपसरक कृतींचा समावेि करण्यात आला आहे.
मसठभर गोष्टी –
कथा या गवद्याथी व गिक्षकांचे भावगवश्व उमलवू िकतात. कथा सांगताना गिक्षक व
गवद्याथी भेद गवसऱून एकाच भावगनक पातळीवर गस्थरावतात. आनंद, ससख, दस:ख,
गभती, त्याग, बंधसभाव, गनष्ठा, प्रेम इ. भावना ते एकाचवेळी समरसून अनसभवतात.
वगाुध्यापनाच्या दृष्टीने आपला परंपरेने चालत आलेला हा ठेवा अगतिय महत्वाचा आहे.
गवद्यार्थयाांचा िब्दसाठा वाढगवणे, वाक्यरचना गिकवणे, भावना व्यक्त करणे, श्रवण,
संभार्ण या कला गवकगसत करणे यासाठी कथा हे माध्यम मध्यवती भूगमका बजावते.
151