Page 155 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 155
सामर्थयु आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे कोणतीही चळवळ एका व्यक्तीद्वारे
होणे िक्य नाही, त्यास आवश्यकता असते ती एका मजबसत संघाची आमची ही िैक्षगणक
चळवळही त्यास अपवाद नव्हती. आम्हास पसरेपसर ठाऊक होते की अपेगक्षत ध्येय साध्य
करण्यासाठी मजबसत संघ बांधणी फार गरजेची होती. संघ बांधणीसाठी प्रामसख्याने दोन
घिक गरजेचे होते. एका घिकात गिक्षक, मसख्याध्यापक व पालक अिी मंडळी होती जी
मसले आगण िाळा यांच्या रोज संपकाुत होती व दससऱ्या घिकात िाळेस वेळोवेळी भेि
देणारी पयुवेक्षीय यंत्रणा होती ज्यात गिक्षणागधकारी, गवर्य व गविेर् साधन व्यक्ती व
गविेर् गिक्षक यांचा समावेि होता. या दोन्ही घिकांना मी मसख्याध्यापक श्रीम. संगीता
ताजवे आगण सवु गिक्षक यांनी एक संघ करण्याचे यिस्वी काम केले आगण स्वप्नपूतीसाठी
पगहले पाऊल िाकले व िाळा गवकासासाठी पगहली बैठक िाळेत आयोगजत करण्यात
आली आगण त्यास सकारात्मक प्रगतसाद गमळाला. त्याच बरोबर साधन व्यक्तीच्या
सहाय्याने E R A C तंत्र ज्यातून िैक्षगणक सागहत्य,गिवार कृती यातून गिकणे सोपे
होण्यासाठी गिक्षकांनी अवलंब ससरु केला,ज्याचा सकारात्मक पररणाम ददसू लागला.
DIGITAL िाळा -
एकीकडे ERAC या तंत्राचा अध्ययन अध्यापनात वापर ससरु असताना मसलांना गंमत तर
वाित होती पण त्याच बरोबर आम्हाला हेही लक्षात येत होते की मसलांच्या प्रगतीसाठी
केवळ एवढ्यावरच थांबून चालणार नाही अजसन काही तरी करावेच लागेल. तेव्हा आम्ही
दोन बाबींवर गवचार केला 1. िाळा लवकरच DIGITAL करणे. 2. तंत्रस्नेही गिक्षक.यात
गिक्षकांच्या सहभागातून एक एलईडी िीव्ही घेण्यात आला.
िाळेत संगणक कक्ष आहे. त्यात 12 संगणक आहे. त्यावर मसलांचे दररोज वगु होतात.
िाळेत आमदार गनधीतून 7 संगणक प्रा्त झाले व 5 महानगरपागलकेमाफुत गमळाले आहे.
त्याचा उपयोग आम्हाला गवद्यार्थयाांसाठी करुन घेता येतो.
िाळेत एक प्रोजेक्िर असून त्यात गिक्षण अभ्यासक्रमागवर्चीचे सॉफ्िवेअर व व्हीडीओ
दाखगवण्यासाठी उपयोग होतो.
149