Page 159 - SLDP CASE STUDIES 2019-20, MIEPA
P. 159
संगणक प्रयोगिाळा -
िाळेत अद्ययावत संगणक प्रयोगिाळा गनमाुण करण्यात आली. आधसगनक यसगात
संगणकाचे ज्ञान गवद्यार्थयाांना होण्यासाठी वेळापत्रकात तागसकेचे गनयोजन करण्यात आले.
गनयगमत गवद्यार्थयाांना प्रात्यगक्षक कायु ददले जाते.
सांस्कृगतक कायु -
आजचा गवद्याथी उद्याचा दक्रयािील कतृुत्ववान नागररक तयार व्हावा म्हणून
प्रिालेत सांस्कृगतक गवभाग कायुरत आहे. संपूणु िैक्षगणक वर्ाुत गवद्यार्थयाांची मने
सससंस्काररत व्हावी या जाणीवेतून संपूणु वर्ुभर संत, नेते इ. महान सत्पसरुर्ांच्या जयंती व
पसण्यगतथी साज-या केल्या जातात.
बालोद्यान -
मा. आयसक्त, महानगरपागलका औरंगाबाद यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या
दकलबील बालोद्यानाचे उद्घािन करण्यात आले. अध्ययन -अध्यापनात रंजकता यावी व
हसत खेळत गिक्षण व्हावे या उिेिाने व िाळेची पिसंख्या वाढावी या उिेिाने सवु
गिक्षक, गवद्याथी व पालकांच्या मदतीने बालोद्यानाची गनर्ममती करण्यात आली.
भावी योजना -
गिक्षकांना भार्ा गवकासासंबंधी वारंवार प्रगिक्षण देऊन 100%गसणवत्ता आणण्यासाठी
प्रयत्न करत आहोत. प्रत्येक मूल गिकले पागहजे या दृष्टीने सतत प्रयत्न करत आहोत.
िाळेतील अभ्यासक्रमाच्या अमसतु संकल्पना मसतु स्वरुपात स्पष्ट होण्यासाठी अजून LED
ची गरज आहे. ती गमळवण्यासाठी प्रयत्न चालस आहे.
बालोद्यानात मसले रमागवत या उिेिाने खेळाचे अगधकचे सागहत्य आणण्यासाठी प्रयत्निील
आहोत.
153