Page 11 - Maharashtra Case Study 2021-20
P. 11
े
तंत्रज्ञानाचा वापि - तंत्रज्ञानािुळ अवघे िग िानवाच्या िुठीत आल्याचे भासू लागले आहे. प्रशासकीय कािकािात
ं
े
संगणकाचा वापि कला िात आहे. तसेच दैनंददन अध्यापनात ई-लर्ननग, प्रोिेक्टि, इटि ACTIVE बोडा, झूि APP, दीक्षा
े
APP, यांचा वापि तसेच स्वजनर्शित जहहडीओ, ऑनलाईन टस्ट जशक्षकांनी बनवल्या आहेत.
तंत्रज्ञानाच वापि कऱून कोजवड-१९ काळातील online जशक्षण
ें
अध्ययन अध्यापन प्रदक्रयेतील बदल व अध्ययन जनष्पत्ती - अध्ययन अध्यापन प्रदक्रया ही बालक कदद्रत असली
पाजहिे.जव्ाथी कद्रसबदू िानून पाऊल टाकले ति जव्ा्याांचा सवाांगीणजवकास होणे फािसे अवघड नसते, याचा प्रत्यय
ें
या शाळने दाखवून ददला आहे. ABL जशक्षण पद्धती, गटपद्धती, सहाध्यायी जशक्षण, यािुळ पूवािाध्यजिक जशष्यवृत्ती
े
े
पिीक्षेत यापूवी िाट्रीीय ग्रािीण, ग्रािीण सवासाधािण व जिल्हापरिषद गुणवत्ता यादीत ७५ जव्ा्याांनी स्थान पटकावले
आहे. खािगी प्रकाशनांच्या प्रज्ञाशोध पिीक्षेतही ६४ जव्ा्याांनी गुणवत्ता यादीत स्थान जिळवले आहे. िहािाट्री िाज्य
बाल जचत्रकला तसेच जि.प.च्या जवजवध गुणदशान स्पधेत सातत्याने पंचवीस वषाापासून तालुकास्ति व जिल्हास्तिावि
अनेक बजक्षसे जिळवली आहेत. सातत्याने शाळा जसध्दी अ श्रेणी जिळवली आहे.
कोजवड-19 शाळा बंद - पण जशक्षण सुरु - शासनाच्या या उपक्रिाची काटकोि पणे अंिलबिावणी सुरु आहे. सवा वगाातील
े
े
जव्ा्याांच्या पालकांचे हहाटसएप ग्रुप बनवून दििोि ऑनलाइन सलक, टस्ट, PDF स्वरुपात अभ्यास पाठवला िातो .व
स्वाध्याय पुजस्तकाही पुिवल्या असून पालकांच्या िदतीने सोडवल्या िातात. फोन, ग्रहभेट, याद्वाि िागादशान कले िाते.
े
े
इयत्ता दुसिी ते चौथी वगााचे जनयजित झूि जिटटग लेक्चसा होतात. इयत्ता पजहलीच्या िुलांना िुळाक्षि अंक यांचे जहहडीओ
े
स्वतः बनवून पाठवले िात आहेत. ऑनलाइन वक्तत्व, जचत्रकला इत्यादी स्पधाांिध्ये सहभाग घेऊन जव्ा्याांना बजक्षसे
ृ
प्रिाणपत्रे वाटप कली आहेत. यावऱूनच शाळा बंद - पण जशक्षण सुरु याची प्रचीती ददसून येते.
े
3