Page 9 - Maharashtra Case Study 2021-20
P. 9

जिल्हा परिषद प्राथाजिक शाळा, ददघेवस्ती, ता.िाहुिी, जि. अहिदनगि

                                     ई-िेल :–  zppsdighewastidhanore@gmail.com
               िुख्याध्यापकाचे नाव :– श्रीिती.िंगला धोंडीबा कलगुंडे  ई-िेल :– mangalakalagunde@gmail.com




























                                          जि.प.प्रा.शाळा ददघेवस्ती, शाळची ईिाित
                                                                     े

                                            े
                                          “कल्याने होत आहेि – आधी कलेजच पाजहिे”
                                                                   े
                                                          े
          विील संतवचन सत्यात उतिवण्यासाठी कोणतीही गोष्ट प्रािाजणकपण, अजवितपणे कित िाजहले ति ती साध्य होते. या
                                                                     े
          उक्तीचा तंतोतंत परिचय घ्यायचा असेलति, अहिदनगि जिल्यात आदशााचा, यशाचा, गुणवत्तेचा िानदंड उभाकिणािी
                                                                                े
          शाळा म्हणून िाहुिी तालुक्याच्या व संगिनेि तालुक्याच्या सीिेवि असलेली धानोि गावाची ददघेवस्तीची जि.प.प्राथजिक
                                                            े
          शाळा म्हणिेच सवा सािानयांची, गरिबांची शाळा होय .शाळच्या या यशािध्ये सवा िािी िुख्याध्यापक, िािी उपक्रिशील
                                                        े
          जशक्षक, ग्रािस्थ, व पालकांचा ससहाचा वाटा आहे. शाळच्या जवकासािध्ये दानशूि, जशक्षण प्रेिी ग्रािस्थ, शाळा व्यवस्थापन
          सजिती, पालक, तसेच जशक्षकांचा िोलाचा वाटा आहे. जशक्षकांच्या आवाहनाला प्रजतसाद देत श्री िनादान, श्री ियिाि,श्री

                                                                                                          े
          पिशिाि,  श्री िासलदि,श्री आनंदिाव, श्री यशवंत या ददघे बंधूचे बहुिोल योगदानातून लाखो रुपयांची  पाच गुंठ िागा
              ु
                             े
          बक्षीसपत्र  ऱूपाने  शाळस  प्राप्त  झाली  आहे.  वस्तीविील  िुलांच्या  जशक्षणाच्या  सोयीसाठी  सुरु  झालेली  क्लास  शाळा
          सन१९६६ िध्ये एका जशक्षकाने सुरु झालेली छप्पि विा झोपडीत भिणािी १८ पटाची शाळा आि १९०पटाची इयत्ता
                                                                 ु
          पजहली ते चौथीची ग्रेडपात्र िुख्याध्यापक व पाच उपजशक्षकांची टिदाि इिाित असणािी शाळा बनली आहे.
                      े
                                                              े
                      शाळच्या प्रगतीत उत्तिोत्ति भिच पडत आहे. शाळच्या चाि सभतीिध्ये जशक्षण न देता जव्ा्यााना अनुभव,
           ृ
          कजतशीलतेवि, सहअध्ययन, आवडी जनवडी, सुप्त गुणांना, व आत्िाजवष्कािाला संधी उपलब्ध कऱून ददली िाते. शालेय
                                                                                              े
          नेतृत्वािध्ये जव्ा्याांना संधी ददली िाते. उ्ाचा आदशा नागरिक घडजवण्याची पायाभिणी शाळतूनच झाली पाजहिे.
          सिता, जि-पुरुष सिानता, बालसंिक्षण व बालअजधकाि इत्यादी साठी जवजवध उपक्रि सातत्याने िाबजवले िातात. िजहला
                                                                                                े
          िेळाव्याचे आयोिन, शाळा व्यवस्थापन सजितीिध्ये िुलगा िुलगी यांना सदस्यत्व ददले आहे. शाळिध्ये सूचनापेटी व
          तक्रािपेटी बसवली आहे. बालअजधकािासाठी गुप्त ितदान पद्धतीने दिवषी प्रत्यक्ष शालेय िंत्रीिंडळ जनवडणूक पािपाडली

          िाते. लोकशाहीचा पाया भक्कि किण्यासाठी हक्क व कत्याव्याची िाणीव होण्यासाठी िंत्रीिंडळाला शपथ ददली िाते. शालेय
                                                              े
          िुख्यिंत्र्याच्या जनवेदनाची दखल घेऊन ग्रािपंचायतने भव्य स्टिची पूताता कऱून ददली आहे.










                                                            1
   4   5   6   7   8   9   10   11   12   13   14