Page 50 - Maharashtra Case Study 2021-20
P. 50
े
शाळचा फललेला आनांददायी परिसि
ु
शैक्षजणक गुणवत्ता : ‘ज्ञानम पिमम ध्येयम’ ‘Knowledge is the Supreme Goal’.
्
हे आमच्या जिल्हा परिषद प्रशाला, लोहगावचे ब्रीद आहे. याचीच साक्ष जवद्यार्थयाांची गुणवत्ता देते. जवद्यार्थयाांच्या शैक्षजणक
जवकासासाठी शाळत जवजवध उपक्रम िाबजवले िातात. ज्ञानिचनावादाचा उपयोग अध्यापनात किण्यात येतो. सांगणक,
े
े
मोबाईल, रि.व्ही. चा उपयोग दैनांददन अध्यापनात करुन अमूतव सांकल्पना, मूतव कल्या िातात. शाळत शौक्षजणक गुणवत्ता
े
े
वाढीसाठी शाळत साि-या होणा-या प्रत्येक कायवक्रमाला, सवव जवशेष ददनी जभजत्तपत्रकाचे प्रकाशन कले िाते. िसे - चाांगल्या
े
सवयी, माझा सांकल्प, मुल्ये, जवजवध सांत, योगदान भाितीय वौज्ञाजनकाांचे, वीि वाचवा, िगण्यासाठी झाडे िगवा, पाणी
वाचवा, महापुरुषे, देशभक्त, लोकसांख्या वाढीची कािण व परिणाम, भाितीय प्रिासत्ताकातील माझा एैजतहाजसक
े
औिगाबाद जिल्हा, जशक्षक आजण पालक याांच्या माध्यमातून जवदयाथी जवकास अशा अनेक जवषयावि जभजत्तपत्रक तयाि
ां
े
करुन त्याचे प्रकाशन कले गेले. जवजवध शौक्षजणक जवषय तथा अनेक महत्वाच्या जवषयावि जवद्यार्थयाांना माजहती जमळावी,
े
माजहतीचे सांकलन किण्याची प्रवृत्ती िोपासली िावी, जवद्यार्थयाांचे ज्ञान वाढावे या अनुषांगाने जिज्ञासा, ज्ञानज्योती अशा
जवजवध आशयाखाली माजहती सांकलन पुजस्तका, हस्तजलजखते तयाि करुन जवद्यार्थयाांना वाचनासाठी ददले िाते. सामाजिक
समस्याांवि िनिागिण व्हावे या उददेशाने जवद्यार्थयाांच्या मदतीने - बेिी बचाओ - बेिी पढाओ, स्वच्छ भाित - स्वस्थ
भाित, ओला कचिा - कोिडा कचिा वेगळा करु या, पयावविणाचे िक्षण करु या, प्लास्िीक मुक्त भाित, एड्स िनिागृती,
िक्तदान करु या- िीवन वाचवू या अशी अनेक सामाजिक सांदेश देणािी शुभेच्छा पत्र तयाि करुन पालकाांना ददली िातात
े
व िनिागिण कले िाते.
42