Page 54 - Maharashtra Case Study 2021-20
P. 54
े
े
लोक सहभाग :- डेन्स फॉंिस्ट किताना आम्हाला शाळचे शालेय व्यवस्थापन सजिती अध्यक्ष श्री. काळससग कापुससग
ू
िुंघाळ याुंचे िोलाचे सहकायग ति लाभलेच पण त्याच सोबतच प्रशासनाचीही फाि िदत झाली. या कािाची दखल घेत इड्यूिन्स
ुं
े
या कपनीने आम्हाला CSR अुंतगगत िदत किण्याचे ठिजवले. त्याुंच्याद्वाि आम्ही शाळतील वगगखोल्या, स्वच्छतागृह, शालेय
ुं
े
े
े
े
ुुं
े
िैदान, शाळचे कपण या सवग सुजवधा अद्ययावत कल्या. आम्ही शाळचे भौजतक स्वऱूप पूणगतः बदलून टाकले.
सिािोपयोगी अभ्याजसका :- यावि जवचाि किताना आिच्या लक्षात आले येथील िुलाुंना सैजनकी व पोजलस जवभाग
याुंचे जवशेष आकषगण आहे. िग या क्षेत्रािध्ये त्याुंना यश जिळवून देण्यासाठी काय किता येईल? या प्रश्ावि जवचाि किताना
े
आम्हाला अभ्याजसकचा पयागय सापडला. पुस्तक अथवा रुंथ यासािखा जित्र नाही असे आपण नेहिीच म्हणतो. ‘जिथे रुंथ
कोंडली िातात जतथे िाष्ट् कोंडले िाते’. कपाटाच्या कबिीत गाडले िातात जवचािाुंचे िुद्दे. त्यािुळ अभ्याजसकतील प्रत्येक
े
े
पुस्तक जवद्यार्थयांना जनिुंत्रणच वाटाव असे असावे. शालेय परिसिातच िग आम्ही या तऱूणाुंसाठी एक सुसज्ज असे रुंथालय
े
तसेच अभ्याजसका जनिागण किण्याचे ठिजवले. हे रुंथालय म्हणिे कवळ येथे पुस्तकाुंची गदीच नव्हे ति रुंथालयात जवद्यार्थयांची
े
े
गदी असायला हवी असे असावे. आि या तरुणाुंचे आम्ही दोन अभ्यास गट कले जसजनयि व ज्युजनअि. त्याुंच्या बसण्याची स्वतुंत्र
अशी व्यवस्था किण्यात आली. या अभ्याजसकत िुले ददवसभि अभ्यास कित असतात, कवळ िेवणासाठी थोडा अवकाश घेतात.
े
े
े
आि िवळपास 25 िुले या अभ्याजसकचा लाभ घेत आहेत.
जसजनअि गट ज्युजनअि गट
े
शालेय िैदानाचा जवकास :- शाळच्या िैदानावि जवजवध शािीरिक कसितींची साजहत्य उपलब्ध कऱून ददले. याचा
े
े
परिणाि असा झाला गावातील तरुण िुंडळी शालेय परिसिात जनिागण कलेल्या अभ्याजसकत स्पधाग पिीक्षाुंचा अभ्यास कऱू
लागली. िैदानावि कसितींचा सिाव कऱू लागली. ही िुले आपसुकच आपल्या ध्येयाप्रती एकजनष्ठ होऊन प्रयत्नशील झाली. या
तरुण िुलाुंना आपल्या ध्येयाप्रती कष्ट किताना पाहून शाळतील िुले सुद्धा या वयात आपली भजवष्याप्रतीची ध्येय जनजश्चत कऱू
े
ू
लागली. हळहळ शाळप्रती गावाची भूजिका सकािात्िक झाली. आि गावातील दोन तरुण सैजनकी क्षेत्रात कायगित झालेले
ू
े
असून, इति जवद्याथी पोलीस व सैजनकी क्षेत्रात दाखल होण्यास कसून सिाव कित आहेत. आम्हाला व गावकयांना सुद्धा खात्री
आहे की येणाऱ्या वषागतच दकिान 10 ते 12 तरुण जनजश्चतच या क्षेत्रात कायगित असतील. जवशेष म्हणिे आि या तरुणाुंनी
46