Page 118 - Maharashtra Case Study 2021-20
P. 118
े
शाळची यशोगाथा :- ग्रािीण भागात असलेली व आपल्या आिी आिोबाांकडे िाहणािी खजशबू जवलास काठाने ह्या जवद्यार्मथनीची
े
नवोदय साठी जनवड झाली. ती 3 दकिी अांतिावऱून पायदळ शाळत यायची हे जवशेष. NMMS पिीक्षेत आददवासी सांवगाुत
ै
े
जितेंद्र कलास कोहळ हा जिल्ह्यात प्रथि आला. इयत्ता 5 वी च्या जशष्यवतत्ती पिीक्षेत ति जवद्यार्थयाांनी भिघोस यश सांपादन
े
ू
कले. वगाुत एकण 22 जवद्याथी त्यापैकी 12 जवद्याथी जशष्यवतत्ती पिीक्षेत पात्र झाले. 8 जवद्याथी हे जिल्हा गजणवत्ता यादीत पण
ां
े
आले. शाळने उत्तजांग झेप घेत जिल्ह्यात आपले नाव उचावले. स्पधाु पिीक्षा अभ्यास कद्र या उपक्रिािजळ शाळतील जवद्याथी
ें
े
े
जवजवध स्पधाु पिीक्षेत यशस्वी झाले. जवद्यार्थयाुिध्ये स्पधाु पिीक्षेजवषयी आवड जनिाुण झाली.
िवाहि नवोदय जवद्यालय जनवड झाल्याबद्दल गजणवांत जवद्याथी सत्काि
े
ू
जवद्यार्थयाांनी घिी अभ्यासात सातत्य ठवावे म्हणन miss call हा अनोखा उपक्रि सजरु किण्यात आला. जवद्यार्थयाुना
घिी िात्री 10 पयांत व सकाळी 5 ला अभ्यासास उठत िावे. यासाठी पालकाांना जवश्वासात घेवून हा उपक्रि सजरु किण्यात
आला. जवद्यार्थयाांना िोि िात्री अभ्यास झाल्यावि पालकाांच्या िदतीने miss call किायला साांगून सकाळी अभ्यासाला
उठल्यावि सजद्धा miss call किायला साांजगतले. या उपक्रिाचा फायदा असा झाला दक जवद्यार्थयाांचा अभ्यासाचा तास वाढला.
आजण त्याांचा अभ्यासाचा वेग वाढला. गावातील ज्येष्ठ व्यक्तीचे अनजभव कथन या उपक्रिाने जवद्यार्थयाांना प्रेिणा जिळते.
े
आांतििाज्यीय अभ्यास दौयाुसाठी सजद्धा शाळतील 10 जवद्यार्थयाांची जनवड झाली होती. त्याांनी हैदिाबाद येथील साांकजतक व
त
े
ऐजतहाजसक परिजस्थतीचा अभ्यास कला. शाळिध्ये जवजवध नाजवन्यपूणु उपक्रि िाबजवले गेले. ज्यािजळ जवद्यार्थयाांचा
े
े
गजणवत्तेबिोबि सवाुगीण जवकास होण्यास िदत झाली. नवोपक्रि सवु जशक्षकाांच्या िदतीने शाळा व्यवस्थापन सजितीच्या
िागुदशुनाखाली, गावातील लोकाांच्या सहकायाुने यशस्वी झाले.
शैक्षजणक व प्रशासनात तांत्रज्ञानाचा वापि - प्रज्ञाशोध, नवोदय, जशष्यवतत्ती, NMMS तसेच जवजवध स्पधाु पिीक्षेला बसू
े
ू
इजच्छणाऱ्या जवद्यार्थयाांसाठी एक यज टब तयाि कले त्यावि ते शाळच्या तसेच इति शाळतील जवद्यार्थयाांना िागुदशुन कित आहेत.
े
े
https://www.youtube.com/c/HumendraChandewar https://forms.gle/c1ZF5CfqGTKUnbjf9.
जवद्यार्थयाांच्या पालकाांचे whats app चे ग्रजप तयाि कऱून त्यावि जवद्यार्थयाांना स्वाध्याय ददला िातो. पालकाांच्या िोबाईल वि
गतह्कायु िात असल्याने जवद्याथी पालकाांच्या िागुदशुना खाली स्वाध्याय पूणु कित असत. जवद्यार्थयाांची प्रगती व सभेची नोटीस
110