Page 123 - Maharashtra Case Study 2021-20
P. 123
े
एक ददवस शाळसाठी या सांकल्पनेतून पालकाांचे श्रिदान
वृक्षािोपन, वृक्षसांवधगन व पिसबाग:- शाळा व्यवस्थापन सजिती, पालक व गाव याांच्या िदतीने 2019 च्या पावसाळ्यात या
िैदानाच्या काही भागावि वृक्षािोपन कले. तयािध्ये साग, आांबा, िाांभूळ, वड, पींपळ ही झाडे लावली. पालकाांच्या
े
सहभागातूनच प्रतयेक झाडासाठी प्रजत पालक एक असे री गाडग शाळला भेट ददले. याच री गाडगिुळ शालेय परिसिातील शांभि
े
े
े
े
े
टक्क झाडे िगली व शाळच्या सौंदयागत आणखी भि पडली. तयाचप्रिाणे सवग पालकाांनी असा आग्रह धिला की शाळच्या
पिसबागेत उतपादीत कित असणाऱ्या पालेभाज्याांना िासायजनक खताचा वापि कटाक्षाने टाळायचा तयाअनुषांगाने शाळच्या
े
िैदानाच्या एका कोपऱ्यात िागा जनजित करून िैजवक खत जनर्विती प्रकल्प उभािण्यात आला. अनेक पालेभाज्याांचे उतपादन
े
पालकाांच्या िदतीने घेणे सुरू झाले. आिही शाळच्या पिसबागेची जनयिीत, उन्हाळा, ददवाळीच्या अवकाश काळातील
व्यवस्था पालकाांच्या िदतीनेच पाजहली िाते.
शैक्षजणक कािकािात व प्रशासनात तांत्रज्ञानाचा वापि – आपणास िि जवद्यार्थयाांना प्रभावी अध्ययन अनुभवाने िि सिृध्द
किायचे असेल, ति तांत्रज्ञानाच्या वापिाखेिीि दुसिा प्रभावी िागग नाही. तयासाठी आम्ही स्वतः एक लॅपटॉप खिदी कला व
े
े
े
ां
तयाच्या िदतीने आिच्या शाळत जडजिटल अध्ययन व अध्यापनाचा शुभािभ झाला. जवद्याथी जडजिटल िाध्यिाांच्या िदतीने
जशकण्यात अजधक िस घेतात, एव्हढेच नाही ति अगदी अवघडातील अवघड सांकल्पना चुटकीसिशी सिितात. तयाकरिता
े
आम्ही शाळा व्यवस्थापन सजिती व ग्रािपांचातीच्या िाध्यिाने आपल्या शाळस जडजिटल साजहतय उपललब्ध होईल का ? याचा
े
पाठपुिावा करू लागलो. 14 व्या जवत्त आयोगातून शाळला प्रोिेसटि, सांगणक, व इति सवग आवश्यक साजहतय प्राप्त झाले. आि
े
ग
े
शाळत अद्ययावत अशी प्रोिेसशन रूि आहे. ज्यावेळी शाळतील िुळ या प्रोिेसशन रूििध्ये अभ्यासात गक असतात. तयावेळचा
े
या जवद्यार्थयाांच्या चेहऱ्याविील आनांद पाहून आपण कलेल्या कायागचे चीि झाले हे सिाधान जिळते.
े
े
शाळसाठी प्राप्त भौजतक सुजवधा :- प्रथितः शाळसाठी िुलभूत सुजवधा कोणतया िागाांनी शाळस उपलब्ध होतील याचा िागोवा
े
े
े
घेतला. याकािी शाळा व्यवस्थापन सजिती अजतशय सदियपण पारठशी होती. शाळच्या नावलौकीकािुळ ग्रािपांचायत
े
े
पदाजधकािीही याकािी िोलाची िदत कित होते. या सवाांचा अजतशय चाांगला परिणाि झाला. अल्पावधीतच ग्रािपांचायतीने
115