Page 136 - Maharashtra Case Study 2021-20
P. 136
लोकसहभागातून प्राप्त िदत स्वीकािताांना
जवद्याथी जवकास :- शाळत १०० िोपाांचे वृक्ािोपण झाले आजण आिजितीला ८० झाडे जिवांत आहेत. सिाि सहभागातून
े
शाळच्या पभती बोलक्या झाल्या. गावात शाळ बाबतचा आदि दुणावल्याने इयत्ता पजहलीचे ४१ जवद्यार्थयाांचे प्रवेश
े
े
िानेवािीतच झाले. ही आिच्या टीिसाठी िोठी यशाची पावती होती. तेवढ्यात कोिोनासांकट उभे िाजहले आजण
गुणवत्ताजवषयक प्रश्न जनिाभण झाले. आम्ही िुलाांना online अभ्यासाची सवय लागावी म्हणून लॉकडाऊन िध्ये किीत
असलेल्या कतींचे जव्हडीओ टाकायला साांजगतले. पालकाांनी िुलाांचे सायकल चालजवणे, झाडावि चढणे, शेतात कापूस
ृ
लावणे, भाकिी किणे, जपकाांना पाणी देणे, गीत/कजवता गायन, नृत्य असे जव्हडीओ टाकले. नांति पालक व जवद्यार्थयाांना
ृ
सूजचत किण्यात आले की आपले वगभजनहाय दोन ग्रुप असतील एका ग्रुपवि जवद्याथीकती आजण दुसऱ्यावि जशक्क कती व
ृ
सांवाद असेल. िुले अभ्यासाला लागली. िग सुरु झाली िोबाईल नसलेल्या िुलाांसाठी िोकळ्या िागेतील ओट्याविील
शाळा सोबतीला स्वाध्याय पुजस्तकचा आधाि घेतला.जवद्यार्थयाांच्या ऑनलाइन व ऑर्लाइन अभ्यासक्रिाला सुरुवात
े
झाली. त्याचा परिणाि असा झाला की,जवद्यार्थयाांना ज्या जवषयाची आवड आहे त्या जवषयाचा अभ्यास किण्याची सांधी
जिळाली. खेळाच्या िाध्यिातून सहि जशक्ण होऊ लागले. िोडीचचाभ, गटचचाभ याांना वाव जिळाला. सृिनशील जवचाि
किण्याची सांधी उपलब्ध झाली. शाळा आजण अभ्यास याजवषयी जवद्यार्थयाांिध्ये गोडी जनिाभण झाली. स्वत:च्या िीवाची
खबिदािी कशी घ्यावी याचे जशक्णही िुलाांना जिळाले. हा परिणाि र्क्त वगभ दुसिी ते चौथी च्या जवद्यार्थयाभच्या बाबतीत
ददसून येत होता. िात्र पजहलीच्या जवद्यार्थयाांचे काय? हा प्रश्न अस्वस्थ कित होता. या जवद्यार्थयाांसाठी ददवाळी आजण
भ
भ
बालददनाचे जनजित्त साधून सवभ जशक्क तथा िहसूल किचािी याांच्यािार्त ििाठी, इग्रिी व अांकगजणत या जवषयाांचे चाट भ
ां
घिपोच वाटप कले. जवद्याथी पालकाांच्या िदतीने िुळाक्ि, उिळणी वाचनाचे धडे जगिवू लागले. याच ददवशी गावतील
े
े
श्री प्रवीण सुिवाडे याांच्याकडन जवद्यार्थयाांसाठी ११००० रुपये दकितीचे खेळाचे साजहत्य उपलब्ध कऱून घेतले.
ू
बोलक्या पभती :- अिूनही आपण 100 % िुलापयांत पोहचत नाही ही अस्वस्थता कायि होती. सवभ जशक्क, शाळा
व्यवस्थापन सजिती सदस्य, ग्रािपांचायत प्रशासक, ग्रािसेवक, पोलीसपाटील, गावाचे िांडळअजधकािी, तलाठी, कोतवाल,
ग्रािस्थ व पालक याांच्यासिोि िुख्याध्यापकाांनी गावातील पभती िुलाांच्या अध्ययनासाठी बोलक्या किायच्या ठिजवल्या.
अशक्य वाटणािा प्रस्ताव गावात प्रत्येकाला स्वतांत्रपणे दकवा सिूहात बैठक घेऊन सििावून साांजगतला. उपक्रिाची सुिवात
आिच्यापासून कली.
े
128