Page 132 - Maharashtra Case Study 2021-20
P. 132
े
ण
जशक्षकाने आपला वाटा ििा कऱून हिािो रुपयातून ही आदश शाळा उभी कली आहे. हे कायण थाांबले नसून, लॉकडाऊनच्या
काळात सुदधा शाळच्या 41,218 रुपये लोकसहभाग ििा झाला.
े
शालेय जवकासासाठी पालकाांचा सक्रीय सहभाग
शालेय गुणवत्ते िध्ये वाढ होण्यासाठी पालक + जशक्षक + जवद्याथी या जतन्ही घटकात सुसांवाद वाढ होण्यासाठी याांच्या
एकत्र सभा आम्ही आयोजित कितो. या सभेत प्रत्येक पालकाांच्या पाल्याच्या प्रगतीजवषयी अहवाल सवाांसिोि िाांडतो,
त्यािुळ जवद्यार्थयाांच्या अध्ययनातील अडथळ सििू लागल. शाळत िेव्हा जवद्याथी अनुपजस्थत िाहतात तेव्हा शाळा
े
े
े
े
े
व्यवस्थापन सजिती सदस्य व जशक्षक पालकाांना अनुपजस्थतीची कािण जवचाितात. अडीअडचणीची सोडवणूक कितात.
जवद्याथी आिािी असल्यास त्या जवद्यार्थयाांचे वगणजित्र, वगणजशक्षक, िुख्यध्यापक, शाळा व्यवस्थापन सजिती सदस्य त्याांच्या
घिी भेटायला िातात. त्यािुळ शाळजवषयी जिव्हाळा वाढला. आिचे जशक्षक, आिची शाळा, आिचे जवद्याथी, आिचे
े
े
पालक असे वतुणळ तयाि झाले आह. याचाच िायदा गुणवत्ता वाढीस झालेला आहे. याची दखल ZEE TV चॅनेल, तसेच
े
े
वृत्तपत्राांनी घेतली आहे. जशक्षक-पालक सभा व शाळा व्यवस्थापन सजिती सक्रक्रय असल्यािुळच शाळचा आलेख चढता आहे.
शाळत िाबजवण्यात येणाि नवोपक्रि:- आिच्या शाळत िुख्याध्यापक जशक्षक जवद्याथी याांनी िाबजवलेल्या नवोपक्रिाचा
े
े
े
े
शाळला खूप िायदा झाला. आदश परिपाठािुळ जवद्याथी ििाठी, हहदी, इग्रिी या जतन्ही भाषेतून सूत्र सांचालन कऱू लागले
े
ां
ण
े
े
आहेत. यािुळ जवद्यार्थयाांच्या नेतृत्व गुणाांचा चाांगलाच जवकास झाला. आिच्या शाळतील जवद्याथी दुपािच्या सुट्टीच्या वेळत
े
ू
जनसगाणच्या साजनध्यात पुस्तक वाचण्याचा आनांद घेतात. शाळत जवद्यार्थयाांकडन जवजवध स्पधाण पिीक्षाची तयािी कऱून
े
घेतल्या िाते, आिच्या शाळत िांथन स्पधाण पिीक्षा, NMS पिीक्षा, नवोदय, जशष्यवृत्ती स्पधाण पिीक्षाची तयािी कऱून
े
े
े
घेतली िाते. यािुळ जवद्यार्थयाांच्या सािान्य ज्ञानात भि पडली आहे. आिच्या शाळत दप्तिाजवना शाळा हा उपक्रि दि
े
शजनवािी शाळत िाबजवला िातो. याक्रदवशी जवजवध शैक्षजणक साजहत्याच्या िदतीने जवद्याथी ज्ञानािणन कितात. तसेच TV
वि िुलाांना जवषयाशी सांबांजधत Video जललप दाखजवल्या िातात. शाळत दिवषी पावसाळ्यात नवनवीन झाडाांची िोप
े
तयाि किण्यात येतात. जवद्याथी जशक्षकाांच्या िागणदशणनाखाली िोपाांची जनर्गिती कितात, त्या िोपाांची वाढ झाल्यानांति त्या
झाडाांची लागवड आिच्या शाळत किण्यात येते. यािुळ शाळत जवद्याथी सांख्येएवढी झाडे शाळत तयाि झाली आहेत,
े
े
े
े
आदश परिपाठ, बाल आनांद िेळावा, स्टडन्ट ऑि डे, िुक्त वाचनालय, जवजवध स्पधाण पिीक्षा, शालेय पिसबाग, दप्तिाजवना
ण
ु
े
े
शाळा, िलसाक्षिता, जवजवध क्रदन सािि किण, इ-लर्ननग, आम्ही स्वच्छतादूत, स्पधाण पिीक्षा, िोपवारटका जनर्गिती,
कान्होबा बचत बँक, कचिा व्यवस्थापन, जििाऊ ग्रांथ वाचनालय, क्रकलजबल बुक स्टोि, एक क्रदवस गावासाठी, चॉकलेट बांद
124