Page 135 - Maharashtra Case Study 2021-20
P. 135

ें
                       जिल्हा परिषद कद्रीय प्राथजिक शाळा,बेटावद बुद्रुक,ता.िािनेि,जि.िळगाव
                                        ई-िेल:- zpbetawadbk1961@gmail.com

                   िुख्याध्यापाकाचे नाव:- श्री शाांतािाि कड सपकाळ    ई-िेल:- navalrajput7791@gmail.com
                                                      ू




























                                                                     े
                                           जिल्हा परिषद बेटावद बु. शाळची इिाित

                 िळगाव जिल्यातील िािनेि तालुक्यापासून 25 कीिी अांतिावि जशवदास  िहािािाांच्या िन्िभूिीने पावन
                                                                                      े
          झालेले बेटावद बु. हे जवदभभ सीिेविील गाव, ‘एकच ध्यास गुणवत्ता जवकास’ असे ध्येय ठवणािी आिची शाळा म्हणिे
            े
                                                                                      े
          एककाळी दारुड्या लोकाांचा अड्डा, शौचासाठी शालेय परिसिाचा वापि, वृक्ाांची सातत्याने कली िाणािी नासधूस, ग्रािस्थ,
                                                                                 े
                                                     े
                                                                                         े
          पालक, ग्रािपांचायत याांचा उदासीन दृष्टीकोन, शाळतील भौजतक सुजवधाांचे जनत्याने कले िाणाि नुकसान, तसेच गावातील
                                              ां
          इयत्ता  1 ते 4 चे 48 जवद्याथी बाहेिगावी इग्रिी शाळत  जशकण्यासाठी  िात  होती. या पार्श्भभूिीवि आम्ही सहा जशक्क
                                                       े
          प्रशासकीय तथा आांतिजिल्हा बदलीने शाळत रुिू झालो.
                                              े
          लोकसहभाग :- शाळत रुिू होताच ही परिजस्थती बदलण्यासाठी आम्ही लोकवगभणी आजण शाळा सिािात न्यायची ठिजवले.
                           े
                                                                                                              े
                                                                                                       े
          एक िजहनाभि गाव पपिून काढल्यानांति 3900 रुपये लोकवगभणी ििा झाली आजण जि.प.सदस्य जनधीतून शाळला तािचे
           ुां
                                                      ू
          कपण जिळाले. हे अल्पसे यश  सकिात्िक घेत प्रतीकल पिीजस्थतीत  आषाढी एकादशीला  ददडी काढली. ‘ज्ञानाचा ददवा
                                                                                                              ु
                            े
          घिोघिी लावा’ घोषणने परिसि दुिदुिला. िुलाांच्या ददडीत वािकिी िांडळी कधी सहभागी झाली ते सििलेच नाही. पढ  े
          सजिती सदस्य, ग्रािपांचायत सदस्यही सहभागी झाले. लगेच आांतििाष्ट्ीय साक्िता ददनाजनजित्त शाळा व  जवद्याथी प्रगती,
                                                                              े
          व्यसनिुक्ती या जवषयाांवि पथनाटयाांचे  चौकाचौकातून जवद्यार्थयाांनी सदिीकिण कले. या प्रसांगी सिपांच भावूक झाले. सवभ
          जवद्यार्थयाांना त्याांनी टाय वाटप कले. या दोन उपक्रिाांचा परिणाि म्हणिे  पािधी आजण वडाि सिािातील न येणािी िुले
                                     े
              े
          शाळत येऊ लागली. पुढे िुलाांना ओळखपत्र, सांगणक, प्रोिेक्टि अशा गििेच्या बाबींची पूतभता झाली. प्रोिेक्टिवि अध्ययन
          अध्यापन पाऺून ग्रािपांचायत आजण सिपांच याांच्या िदतीने सवभ वगाभत एलईडी टीव्ही लागले. शाळकडे सिपांच साहेबाांचे
                                                                                              े
          लक् वाढले. गावात पाण्याची टचाई िाणवल्यावि त्याांनी स्वतः िुलाांना पाणी बॉटल पुिवल्या. तसेच वांदन बहुउद्देशीय
                                     ां
                                  े
                                                           े
                  भ
          सांस्थे िार्त गििू िुलाांना स्वटि वाटप किण्यात आले. शाळकडे देणगीचा वाढता ओघ पाऺून श्री प्रवीण सुिवाडे PSI िुांबई
                                                           ृ
          व किलाकि सुिवाडे िुांबई याांनी दीड लाख रुपयाचा साांस्कजतक कलािांच बाांधून ददला.



                                                           127
   130   131   132   133   134   135   136   137   138   139   140