Page 173 - Maharashtra Case Study 2021-20
P. 173
एस.एल.अँड एस.एस गर्लसस हायस्कल, ठाकरद्वार, म ुंबई
ू
ू
ई-मेल :– slandssghs@gmail.com
म ख्याध्यापिकचे नाव :- श्रीमती.शपमका राजेश आजगावकर ई-मेल:– ajgaonkarshamika@gmail.com
े
एस एल अँड एस एस गर्लसस हायस्कलची इमारत
सापवत्रीबाई फले याुंनी म लींसाठी शाळा काढण्यािूवी दोन वर्षे म ुंबईमध्ये जगन्नाथ शुंकरशेठ याुंनी म लींसाठी शाळा
े
काढलेली होती. या शाळत सवस जातीजमातीच्या म लींना प्रवेश होता. गेर्लया २५० वर्षासत भारतात अलौककक चाररत्र्याची
व कत सत्वाची जी माणसे होऊन गेली, त्या सवस मुंडळीमध्ये जगन्नाथ शुंकरशेठ याुंचे नाव घेता येईल. 1848 साली students
literrary and scientific society ची स्थािना कली. आपण स्वतःच्या घरात म लींची शाळा काढली पह शाळा
े
काढर्लयाबद्दल लोकाुंनी त्याुंना सळो कक िळो कऱून टाकले. तरीदेखील त्याुंनी पशक्षणाचे आिले कायस चालूच ठवले. ज्या
े
पशक्षणाने आिण घडलो ते पशक्षण आज सवाांना सहज उिलब्ध नाही, हे नानाुंनी जाणले होते. त्यासाठीच पशक्षण सवाांियांत
े
िोहचण्यासाठी प्रयत्न नानाुंनी स ऱू कले. देशातील म लाुंना उत्तम पशक्षण पमळायला हवे यासाठी स ऱू झालेर्लया ‘नेरटव्ह स्कल
ू
े
सोसायटी’ नावाच्या िपिम भारतातील िपहर्लया वपहर्लया पशक्षणसुंस्थेचे नाना सुंस्थािक होते. याच सुंस्थेने ि ढ मलींच्या
ू
पशक्षणाचा आग्रह धरला. अथासतच त्यावेळी त्याला सनातनी लोकाुंकडन पवरोध झाला. नानाुंनी हा आिर्लया अपधकाराने
े
ू
हा पवरोध मोडन काढत आिर्लया घरात म लींची शाळा स ऱू कली. आजही नानाुंची ही शाळा ‘स्टडुंट्स पलटररी अँड
सायुंरटकफक सोसायटी’च्या रुिाने पगरगावात आिले अपस्तत्व रटकवून उभी आहे. एस.एल.अँड एस.एस.गर्लसस हायस्कल
ू
म्हणजेच स्टडुंट्स पलटररी अँड सायुंरटकफक सोसायटीची म लींची ही शाळा इसवी सन 1848 रोजी स्थािन करण्यात आली.
ू
एस.एल.अँड एस.एस.गर्लसस हायस्कलची प्राथपमक शाळा जगन्नाथ शुंकर शेठ प्राथपमक शाळा म्हणून ओळखली जाते. याचे
े
सुंस्थािक नामदार. जगन्नाथ शुंकर शेठ तसेच भाऊ दाजी लाड, दादाभाई नवरोजी यासारख्या मान्यवर मुंडळींचा शाळच्या
स्थािनेमध्ये मोलाचा वाटा होता. तसेच एस.एल.अँड एस.एस.सोसायटीची ही माध्यपमक मराठी शाळा इमारत 1884
मध्ये पगरगाव म ुंबई ठाकरद्वार येथे उभारण्यात आलेली मबईतील ही िपहली म लींची शाळा म्हणून ओळखली जाते. अशी
ुं
165