Page 170 - Maharashtra Case Study 2021-20
P. 170
व आनंददायी जशक्षण पद्धती, अध्ययन अनुिवासाठी परिसिातील रठकाणे व व्यावसाजयकांचा वापि, जवज्ञानातील गंितीिंिती,
व
गजणतातील कोडी, जनसगवशाळा, चावडीवाचन, जवजवध शालेय स्पधाव पिीक्षांची परिपूण तयािी, जवजवध कलागुणांना वाव
े
े
देणाि साप्ताजहक उपक्रि, प्रदशवने या व अशा इति अनेक शालेय व सहशालेय उपक्रिांिधून तयाि झालेला पारुनगि शाळतील
प्रत्येक जवद्याथी हा गावातील इति कठल्याही शाळच्या जवद्यार्थयांपेक्षा सववच बाबतीत सिस ठिल्याचे जनदशवनास आल्याने
े
ु
े
े
पालकांनी आपल्या पाल्यांना शाळत प्रवेश देण्याचे सुऱू कले. पुढच्याच वषी िूनिध्ये शाळची इयत्ता पजहली ते चौथीची
े
े
पटसंख्या वाढली. सवव जशक्षा अजियानातून आणखी एक वगवखोली िंिूि झाली. आणखी एका जशक्षकाची शाळवि नेिणूक कली.
े
ृ
आम्हा जशक्षकांचा हुरुप वाढला व नव्या िोिाने आम्ही कािाला लागलो. जवद्याथीकदित आनंददायी कतीयुि व अथवपूण व
ें
ू
ु
अध्ययन अनुिवांनी जवद्यार्थयांचे िावजवश्व फलायला लागले, बहिायला लागले. शेिािच्या एका घिातून तात्पुिती वीि िोडन
सायंकाळच्या प्रकाशाचीही व्यवस्था करुन घेतली. सवांचे एकच ध्येय होते ते म्हणिे “शाळचा जवकास.” त्यासाठी योग्य जनयोिन
े
े
ू
े
व सिपवण िावनेतून कलेली अंिलबिावणी ही यश ति देणािच होती. शाळला नवीन दोन जशक्षक रुिू झाले. आता एकण
जशक्षकसंख्या 4 झाली. आता प्रत्येक वगावला स्वतंत्र जशक्षक जिळाल्याने व नवीन आलेले जशक्षकही अनुिवी, हुशाि व होतकरु
असल्याने शाळच्या सवांगीण गुणवत्तेत िि पड लागली. दिम्यानच्या काळात सवव वगांच्या भिती बोलक्या करुन घेतल्या
ू
े
ं
होत्या. प्रत्येक वगावचे अंतिग सिले होते, बालस्नेही बनले होते. दिम्यानच्या काळातच इयत्ता चौथी जशष्यवृत्तीचा जनकाल
लागला होता. शाळचे दोन जवद्याथी जशष्यवृत्तीधािक बनले होते. सवांनाच खूप खूप आनंद व अजििान वाट लागला. कित
े
ू
असलेल्या कािाची पावती जिळाली होती. परिश्रिाचे साथवक झाले होते. सवविण नव्या उिेदीने कािाला लागले होते.
े
अशा परिजस्थतीिध्ये शाळने एक अिूतपूवव असा जनणवय घेतला. इयत्ता पजहलीची पटसंख्या 56 झालेली होती. त्याच वषी
नवीन दोन वगवखोल्या उपलब्ध होताच शाळने लातूि जिल्यात सववप्रथि इयत्ता पजहलीपासून सेिी इग्रिी िाध्यिाचा वग सुऱू
व
ं
े
े
े
कला. तत्काजलन गटजशक्षणाजधकािी यांनी स्वखचावतून शाळला प्रोत्साहन म्हणून जवद्यार्थयांना लागणािी पुस्तक व इति सवव
े
ं
व
आवश्यक साजहत्य पुिवले. पुढील वषी इयत्ता पाचवीचा वग सुऱू किण्याचे ठिले व पाचवीपासून ही सेिी इग्रिी िाध्यि
े
े
देण्याचे जनजित कले. जवद्यार्थयांसाठी शाळने 16 एजप्रल ते 31 िे या कालावधीत 46 ददवसांचे “िोफत जवशेष उन्हाळी िागवदशवन
े
े
े
जशजबि” आयोजित कले. सकाळी 6 ते 11 या वेळत योगासने, प्राणायाि, जववीध व्यायाि प्रकािच्या एका ताजसकसह इयत्ता
पाचवी सेिी इग्रिी िाध्यि पूववतयािी तसेच इति वगांची स्पधाव पिीक्षा पूववतयािी कऱून घेतली.
ं
जवशेष उन्हाळी िागवदशवन जशजबिािध्ये योगासने किताना जवद्याथी व जशक्षक
162