Page 168 - Maharashtra Case Study 2021-20
P. 168

ु
                        े
          वृक्षचमत्र : - शाळिा पररसर हा माळरानािा आहे. तो फलवण्या कररता शाळच्या पयाावरि सचमतीने एक आराखडा तयार
                                                                            े
           े
                        ा
                             े
          कला. यात संपूि शाळने सहभाग घेत चनयोजनबद्ध पदध्त्तीने बगीिा तयार करण्यािा चनिाय झाला. यातूनि आजचमतीस
          शाळत ३००० पेक्षा जास्त झाडे लागवड व संगोपन कले आहेत. लॉन असलेले मोि मैदान आहे. जून मध्ये “चमयावाकी“ पद्धतीने
              े
                                                      े
                                                                              े
                                      े
                                      ृ
          वृक्ष लागवड करुन, दोन हरीतपि चवकचसत करण्यात आले आहेत. दत्तक वृक्ष संकल्पना राबवीली. या उपक्रमािी दखल घेत
                                                                                 ु
          महाराष्ट् शासनाने ददनांक १५-८-२०१९ रोजी “छत्रपती चशवाजी महाराज वनश्री परस्कार” देवून गौरव कला.
                                                                                                   े












                    श्रमदानातुन दोन लाख चलिर क्षमता असलेला सािवि तलाव तयार करण्यात आला. यात पावसािे जमा झालेले पािी.


          यशोगाथा : -  ज्या  शाळत मले प्रवेश घेत नाहीत आशा मलींच्या शासकीय शाळत मुली प्रवेश घेवू लागल्या. पालकांना आपल्या
                                  ु
                                                         ु
                                                                            े
                              े
                             े
                                               ू
                                                            े
          मुलीिा प्रवेश या शाळत असावा असे वाि लागले यामुळ दरवर्ी इ. ६ वी सािी फक्त ४० जागेसािी २०० पेक्षा जास्त
          चवद्याथीनींिी नोंदिी होऊ लागली. सन २०१७-१८ िा भारत सरकारिा व महाराष्ट् शासनािा “ स्वच्छ चवदयालय पुरस्कार”
          शाळस चमळाला. सन २०१८ िा भारत सरकारिा “राष्ट्ीय जलपुरस्कार” शाळस प्रदान झाला. शाळतील वृक्षलागवड व
                                                                               े
                                                                                                  े
              े
                                                                                                            े
          संगोपन  उपक्रमािी दखल घेवून २०१७ िा महाराष्ट् शासनािा “छत्रपती चशवाजी महाराज वनश्री पुरस्कार” शाळस देऊन
          गौरचवण्यात आला. सन २०१८–१९ िा महाराष्ट् शासनािा “आदशा चशक्षक पुरस्कार”शाळिे मुख्याध्यापक श्री. डी. एस. मुखम
                                                                                     े
                                                                    ा
          यांना देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. बालभारती व युचनसेफमाफत प्रकाशीत “स्वच्छ चवदयालय स्वच्छ महाराष्ट् मोहीम”
                         े
          या पुस्तकात शाळच्या स्वच्छतेिी दखल घेवून ५ फोिोना स्थान देण्यात आले. गुिवंत चवद्याथीनीिा व मुख्याध्यापक श्री.
                                                                                            े
          डी.एस.मुखम, यांिा सलग तीन वर्े तत्कालीन सामाचजक न्याय मंत्री यांिे हस्ते सत्कार. शाळिी प्रचतमा सह राज्याच्या
                                              े
                                                                                 े
          सामाचजक न्याय चवभागािे नावलौकीक कले आहे. शाळने आंतरराष्ट्ीय दजाा प्राप्त कल्याने ISO  मानांकन प्राप्त झाले आहे.
                                                          े
          राष्ट्ीय स्तरावरील चित्रकला स्पधेत चवदयाथीनीस ५०००/रु िे पाररतोर्ीक चमळाले आहे. चशष्ट्यवृत्ती NTS सह अन्य परीक्षेत
          उज्ज्वल यश प्राप्त झाले आहे.


                        मागादशान                         समन्वयन                          प्रेरिा
                                                                                                    े
                                                               ु
                    श्री. आर. एन. चगरी                         डॉ. ज्योती कलकिी                डॉ. नेहा बेलसर
                      नोडल अचधकारी,                      समन्वयक,                        संिालक,

                                                                                               ं
                        डायि, लातूर.                              चमपा,  औरगाबाद.                चमपा, औरगाबाद.
                                                              ं
                                                             160
   163   164   165   166   167   168   169   170   171   172   173