Page 21 - Maharashtra Case Study 2021-20
P. 21

े
                                         शाळतीि लवद्यार्थयाांचा कायुक्रमात प्रत्यक्ष िहभाग

                                                                                         े
          लवद्याथी िहभाग :- लवद्यार्थयाांच्या िवाांगीण लवकािािाठी लशक्षणाचे चार उद्देश डोळ्यािमोर ठवूनच ही शाळा वाटचाि करीत
                                                                                                                  े
                                                                                                ृ
                                             े
                                                                            े
          आहे.  १)  स्वतःिा  ओळखायिा  लशकवण  २)  स्वतः  लशकण्याि  प्रवृत्त  करण  ३)  स्वतः  काहीतरी  कती  करायिा  लशकण.
                                                                           े
                                 े
                              ु
                                                             े
          ४)  िवाांिमवेत  िलहष्ट्णतेण  र्गायिा  लशकण.  ही  उदद्दष्ट्य  डोळ्यािमोर  ठवूनच  ही  शाळा  प्रयत्न  करीत  आहे.  र्ेणेकऱून
                                                 े
                               ू
                                   े
          लशक्षणािोबत माणूि घड शकि, गुन्हेगारी नष्ट होईि. यादृष्टीने येथे लवलवध आनुंददायी अभ्यािपूरक  उपक्रमाुंत लवद्यार्थयाांना
          िहभागी कऱून घेतल्या र्ाते. लवलवध शािेय, िहशािेय उपक्रम, मूल्यवधुन उपक्रम तिेच अध्ययनपूरक उपक्रमाुंत लवद्यार्थयाांचा
          िहभाग वाढल्यामुळ िभालधटपणा, आत्मलवर्श्ाि, मूल्य िुंवेदनशीिता, लचदकत्िक बुद्धी, िर्ुनशीिता, प्रामालणकपणा इ. गुण
                           े
          कौशल्याुंचा लवकाि झािा. (मूल्यवधुक पररवतुन लव्हलडओ हिक https://youtu.be/5OV0hPbF5Y)  पररपाठ तिेच लवलवध
          ददन  लवशेिा  अुंतगुत  येणाऱ्या  कायुक्रमात  लवद्यार्थयाांचा  िहभाग  वाढलविा  आहे.  (https://youtu.be/4yeC9uzduXo,
                                                                                                  ू
                                                े
          https://youtu.be/4ty0QhJdNzU). शाळत गैरहर्र राहणाऱ्या मुिाुंना शाळा स्वतःची आहे अिे वाट िागिे. लशक्षकाुंप्रती
          आदर वाट िागिा. खेळातून अभ्याि ही िुंकल्पना मुिाुंना भारी आवडिी. शाळत स्वलिलखत कतीयुि गीताुंच्या माध्यमातून
                                                                             े
                                                                                          ृ
                  ू
                                   ू
          मुिाुंना आकर्थित किे. हळहळ मुिाुंचे उपलस्थतीचे प्रमाण वाढिे आलण मुिे अभ्यािाकडे वळिी. बाि िुंरक्षनाच्या हेतूने शाळत
                                                                                                                 े
                         े
                                ू
          लवलवध कायुक्रम आयोलर्त कल्या र्ातात. र्ेणे कऱून मुिे िैंलगक अत्याचाराि बळी पडणार नाहीत. ह्या कायुक्रमाुंतगुत दालमनी
                                 े
                                                                                                                 ू
          पथक तिेच बाि कल्याण िलमतीची मदत घेतिी र्ाते. ददव्याुंग मुिाुंची िुद्धा ही शाळा लवशेि काळर्ी घेते.  शािनाकडन
                                                      े
          होणाऱ्या मदतीिाठी वेळोवळी पाठपुरावा करते. िेरब्रि पाििी ह्या आर्ाराने त्रस्त अििेिा लनलखि व्हीि चेअर ददल्यामुळ  े
                                 े
          शाळत  येऊन  अभ्याि  कऱू  शकत  आहे.  (लनलखिच्या  वाचनाची  लव्हलडओ  हिक-  https://youtu.be/-bPjaTn_XH8).
              े
          'आमची बचत-आम्हािा परत' ह्या धरतीवर येथीि मुिेच बचत बँक चािवतात. व त्यातून स्वत: िाठी शैक्षलणकिालहत्य घेतात.

                           े
          वाचन कट्टा :-   शाळत लशक्षकाुंनी मोठ्या मुिाुंच्या मदतीने चौदाखडी तोरणािोबतच वगुलनहाय,लवियलनहाय वाचन काडे
          बनविी. ह्यात प्रत्येक मुिाच्या क्षमतेनुिार लवभाग बनविे. िाधे शब्द ते र्ोडाक्षर युि शब्द, िोपी वाक्ये ते कठीणवाक्ये,
          उतार, शब्दडोंगर, प्रश्नोत्तर इ. िवु बाबींचा या वाचन कट्ट्यात िमावेश किा आहे.
              े
                                े
                                                                        े




                                                             13
   16   17   18   19   20   21   22   23   24   25   26