Page 130 - Maharashtra Case Study 2021-20
P. 130

जिल्हा परिषद उच्च प्राथजिक शाळा, वसई, ता.औंढा(ना.) जि. हहगोली


                                            ई-िेल: zppsvasau05@gmail.com



                                                  ु
                  िुख्याध्यापकाचे नाव :- श्री झनक पाांडिगिाव लोंढे   ई-िेल:-  zanakraolondhe05@gmail.com
                                                   ां






















                                      जिल्हा परिषद प्राथजिक शाळा वसई  शाळची इिाित
                                                                          े

                                                                                                              ृ
                  जि.प. उच्च प्रा.शाळा वसई ही या परिसिात पट सांख्येत िोठ्या प्रिाणात वाढ होणािी शाळा आहे. पालकाांशी उत्कष्ठ
                                                                                                          ृ
                            ण
          सुसांवाद, गुणवत्तापूण अध्ययन अध्यापनाकडे लक्ष देणािी शाळा आहे. अध्ययन अध्यापनािध्ये जवद्यार्थयाांच्या कजतयुक्त
          सहभागाला िहत्व देण्यात येते. जवजवध स्पधाण पिीक्षाांची पुवण तयािी कऱून घेण्यात येते. सवाणत िास्त लोकसहभाग ििा
                                                                                                            ृ
          किणािी शाळा असून अध्ययन-अध्यापनात इ-लर्ननग चा वापि, तसेच नवोपक्रिाला चालना देणािी शाळा आहे. साांस्कजतक
                                          े
          वािसा िपणािी शाळा अशी या शाळची ओळख आहे. शालेय नेतृत्वातील सांकल्पनात्िक िुद्दे आजण प्रक्रक्रया ज्यात शाळा
          जवकास जनयोिन, अांिलबिावणी, शाळा परिवतणन किताना सिता, सिानता, बालसांिक्षण, बालाजधकाि, अशा जवजवध

                             े
          तत्वाचा अांगीकाि शाळने कला आहे.
                                 े
                   ें
          जवद्याथी कक्रित जशक्षण :- भािताच्या सवाांगीण जवकासासाठी आिचा जवद्याथी उद्याचा नागरिक असतो. जशक्षणप्रक्रक्रयेत
          जवद्याथी  हा  किहबदू  असतो.  जशक्षणात  िागे  पडलेल्या  िुलाांना  जशक्षणाची  गोडी  लागायला  हवी,  यासाठी  त्याांना
                       ें
          खेळीिेळीच्या  वाताविणात  हसत  खेळत  प्रत्यक्ष  अनुभव  देऊन  आनांददायी  जशक्षण  क्रदल्या  िाते,  यािुळ  त्याांच्यात
                                                                                                      े
          आत्िजवश्वास जनिाणण होतो. यासाठी जवद्यार्थयाांना गटपद्धतीने जशक्षण क्रदल्या िाते. जनसगणिम्य वाताविणात आपापल्या
                                                                े
          कलेने िुले आत्िजवश्वासाने स्वयां अध्ययन कितात.  आिच्या शाळत सिानता या तत्वावि आधारित अनेक उपक्रि िाबजवले
                      े
          िातात.  शाळत  िुलािुलींना  सािान  सांधी  उपलब्ध  कऱून  क्रदल्या  िातात.  स्त्ीपुरुष  सिानता  यासाठी  गावापासून
              े
          शाळपयांतच्या प्रत्येक बाबी सििावून साांजगतल्या िातात. िजहला पालक िेळावे दि िजहन्याला घेतले िातात. तसेच
          िजहला स्पधाण, िजहलाांसाठी प्रबोधन असे जवजवध कायणक्रि शाळा स्तिावि आयोजित कले िातात.
                                                                                  े

          िुख्याध्यापक व जशक्षकाांचा स्व जवकास :- येथे िुख्याध्यापक व जशक्षकाांिध्ये सांघबाांधणी झाल्यािुळ अनेक नवीन उपक्रिाचे
                                                                                            े
                                            े
                                े
                             े
          आयोिन आिच्या शाळत कले िाते. शाळतील सवण जशक्षक एकिेकाांच्या जवचािास िान्यता देऊन नवनवीन उपक्रि आिच्या
                                 ू
              े
                                                                                              े
          शाळत िाबजवले िातात. पवीच्या िटाळ अध्ययन अध्यापन प्रक्रक्रयेला बगल देऊन आिच्या शाळत अध्ययन अध्यापन
                                                                े
                                                                                                             े
          प्रक्रक्रयेत बदल किण्यासाठी आम्ही नवनवीन तांत्रज्ञानाचा वापि कला आहे. त्यासाठी जवजवध प्रजशक्षणे जशक्षकाांनी पणण कली
                                                                                                         ु
                                                           122
   125   126   127   128   129   130   131   132   133   134   135