Page 149 - Maharashtra Case Study 2021-20
P. 149
ृ
कतीशील उपक्रम:- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम आराखड्यात कदलेल्ह्या उकद्दष्टाांप्रमाणे अध्यापन
े
करण्याच्या दृष्टीने मवद्यालयात सातत्याने प्रयत्न कले िात आहेत. प्राथममक ते माध्यममक स्तरावरील मवद्यार्थयाांना अध्ययन
े
सुलभ व्हावे यासािी ज्ञानरचनावाद अत्यांत उपयुक्त पद्धती असल्ह्याचे मसद्ध झाले आहे. या पद्धतीमुळ शालेय गुणवत्तेत
मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा गुणात्मक फायदा कदसून आला. मवद्यालयात कमतयुक्त मशक्षण कसे देता येईल,याबाबत
ृ
े
मवचार कला. त्यातूनच व्यवसायात्मक मशक्षणाची सांकल्ह्पना पुढे आली. मवद्याथी आमण मशक्षक याांच्या मदतीने
मवद्यालयातील मुलामुलींना मशलाई मशीन, फोटो फ्रम बनमवणे, वेल्ल्ह्डग ममशनच्या सायाने टबल बनमवण, सुतारकाम,
े
े
े
ृ
गवांडीकाम अशी कामे मशकमवली. कमतयुक्त आमण वेगळ्या पद्धतीने मशकावयास ममळाल्ह्याने मवद्यार्थयाांची शाळप्रती ओढ
े
वाढली. मवद्याथी आनांदाने या सवय गोष्टी मशक लागले.
ू
शाळत मशलाई काम मशकवण्यासािी मशलाईचे मशीन उपलब्ध कऱून कदले
े
सामामिक सहभाग:- शाळा हा समािाचा आरसा असतो असे म्हटले िाते आमण ते सत्यही आहे. यादृष्टीने समािाचा
शाळशी सांपक असणे अत्यांत आवश्यक आहे. आमण या बाबीचा मवचार कऱूनच शासन स्तरावऱून मशक्षक पालक सांघ,शाळा
े
य
व्यवस्थापन सममती याांची मनर्ममती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मशक्षक पालक सांघाच्या मनयममत बैिका शालेय
स्तरावऱून घेण्यात येतात. यात शालेय गुणवत्ता मवकासाच्या दृष्टीने मवचार मवमनमय होऊन त्याची प्रभावी अमलबिावणी
े
राबमवली िाते. शाळा ज्या सामामिक पठरसरात आहे त्या पठरसरातील गरिा ओळखून शाळने त्यावर काम करणे गरिेचे
आहे. या उदात्त हेतूने मवद्यालयाने मवमवध सामामिक उपक्रम राबमवलेले आहेत. यामध्ये आरोग्य तपासणी, मववध
व्याख्यानमाला, मुख्याध्यापकाांच्या सांकल्ह्पनेतून पाण्याची गरि ओळखून पठरसरात मवद्यालयाने वनराई बांधाऱयाांची
े
मनर्ममती कलेली आहे. मवद्यालयाने तयार कलेल्ह्या वनराई बांधाऱयामुळ पठरसरातील िलपातळीत चाांगलीच वाढ झाली
े
े
आहे.
े
मवद्यालयाने तयार कलेला वनराई बांधारा
141