Page 152 - Maharashtra Case Study 2021-20
P. 152
मनसगाणच्या सामनध्या मध्ये मशक्षर्ण देण्याचे ठरमवले.यामध्ये प्रत्यक्ष अनुभूती, मवमवध तांमत्रक प्रर्णालीचा उपयोग कऱून
मवद्यार्थयाांना अभ्यासात आवड मनमाणर्ण कशी करता येईल या पद्धतीने प्रयत्न करण्यात आले.हे सवण करत असताना वेळ कमी
ू
े
पड लागला त्यामुळ काही अमतररक्त तामसका देखील घ्याव्या लागल्या. शाळमध्ये प्रत्येक मवद्याथी समान असून सवाांना
े
ृ
े
े
ें
े
चांगल्या प्रकार कसे मशक्षर्ण देता येईल यावर लक्ष कद्रीत कले गेल. मवद्यार्थयाांचे संरक्षर्ण त्यांचे अमधकार तसेच शालेय संस्कती
मवषयक जार्णीव त्यांच्यात मनमाणर्ण करण्यात आली.
स्व मवकासासाठी प्रमशक्षर्ण:- मुख्याध्यापक नात्याने शाळतील कामाचे मनयोजन व व्यवस्थापन करत असताना मवमवध
े
ण
प्रमशक्षर्णाचा खूप उपयोग झाला त्यामध्ये नामोल्लेख करायचा झाल्यास मजल्हा मशक्षर्ण व प्रमशक्षर्ण संस्थेमाफत घेण्यात
आलेल्या शालेय नेतृत्व मवकास प्रमशक्षर्ण कायणिम हे प्रमशक्षर्ण खूपच उपयोगी ठरले. यासोबतच मजल्हा मशक्षर्ण व प्रमशक्षर्ण
संस्थेने आयोमजत कलेल्या तार्णतर्णावाचे मनयोजन हे प्रमशक्षर्ण सुद्धा खूपच उपयोगी ठरले. दुसर महत्त्वाचे असे की, शालेय
े
े
मशक्षर्ण मवभागाने राबवलेला अमवरत प्रमशक्षर्ण कायणिम हा देखील खूपच उपयोगी पडला या प्रमशक्षर्णामध्ये मवद्यार्थयाांच्या
े
मानमसकते पासून ते त्याच्या मेंदूमध्ये होर्णार बदल मवद्यार्थयाांना उद्भवर्णाऱया समस्या त्यातून कशाप्रकार मागण काढायचा व
े
त्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रदियास कशी ददशा द्यायची हेदेखील चांगल्या पद्धतीने मशकता आले. मशक्षकांनी घेतलेल्या
मवमवध प्रमशक्षर्णाचा अध्ययन अध्यापन प्रदिया त्यांना चांगला उपयोग झाला.
अध्ययन अध्यापन प्रदिया:- अध्ययन अध्ययन प्रदिया सुलभ कशी करता येईल यावर मवचार करण्यात आला हे करत
े
असताना यामध्ये काही तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल का हे आजमावून पामहले गेल. त्यासाठी शाळमध्ये असलेल्या आय
े
े
सी टी लॅबचा उपयोग कला गेला प्रोजेक्टर च्या साह्याने मवद्यार्थयाांना मवमवध अध्ययन अनुभूती देण्यात आल्या. कम््युटरच्या
े
सहाय्याने तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून ऑमडओ-मव्हज्युअल पद्धतीचा उपयोग कऱून चांगल्या प्रकार मवद्यार्थयाांना समजून
ृ
सांगता आले. त्याचप्रमार्णे मवद्यार्थयाांचा सवाांगीर्ण मवकास बौमद्धक, भावमनक, शारीररक, मानमसक, सांस्कमतक, नैमतक तसेच
े
ू
आध्यामत्मक मवकास कसा होईल याकडे सुद्धा लक्ष ददले जाते. त्यामागील तत्त्व तथा एखादा घटक मनवडन त्याची स्लाईड
ं
े
तयार कऱून पॉवर पॉइट प्रेझेंटशन च्या साह्याने संगर्णकावर दाखवली जाऊ लागली. मवद्यार्थयाांना दीक्षा अॅपचा वापर कऱून
मवमवध मवषयातील घटक मशकवले गेल. पुस्तकातील काही बारकोड च्या माध्यमातून मवद्यार्थयाांना इटरनेट द्वार देखील
ं
े
े
े
े
मवमवध प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊ लागले. मानव मवकास ममशन च्या माध्यमातून मवज्ञान प्रयोग शाळचे सामहत्य शाळला
े
ममळाले असल्यामुळ या सामहत्याचा प्रयोग करण्यासाठी तसेच मवद्यार्थयाांना मवमवध संकल्पना प्रभावीपर्ण समजून
े
े
े
े
सांगण्यासाठी त्याचा उपयोग कला गेला. शक्य असेल तेवढ जास्तीत जास्त ज्ञान हे प्रयोगाद्वार ददले जाऊ लागले.
े
मवज्ञानाचे प्रयोग करताना शाळचे मवद्याथी
144