Page 151 - Maharashtra Case Study 2021-20
P. 151
क ै. मारोतराव देशमुख माध्यममक व उच्च माध्यममक मवद्यालय टभुर्णी, ता.जाफराबाद, मज. जालना.
ें
ई-मेल:- marotrao.deshmukh.vidyalay@gmail.com
मुख्याध्यापकाचे नाव :- श्री. समाधान वामनराव दुनगहू ई-मेल:- v.dungahu@gmail.com
े
क ै. मारोतराव देशमुख माध्यममक व उच्च माध्यममक मवद्यालय टभुर्णी,शाळची इमारत
ें
े
ें
1952-53 मध्ये टभुर्णी येथे नवभारत मशक्षर्ण प्रसारक संस्था त्यामध्ये तत्कालीन शाळचे अध्यक्ष मारोतराव पाटील
देशमुख हे होते, त्यांनी टभुर्णी पररसरातील गोरगरीब मवद्यार्थयाांना मशक्षर्ण ममळावे हा हेतू उराशी बाळगला. मारोतराव
ें
पाटील देशमुख त्यांच्या मनामध्ये गोर-गरीब मवद्यार्थयाांबद्दल तळमळ होती त्यांना चांगल मशक्षर्ण याच गावात ममळावे अशी
े
त्यांची इच्छा होती. त्यांचे सुपुत्र जनजागृती मशक्षर्ण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ददनकरराव मारोतराव देशमुख
साहेब यांनी वमडलांच्या नावाने शाळा सुऱू कली त्यांच्या वमडलांचे गोरगरीब मवद्यार्थयाांना चांगल व मोफत मशक्षर्ण देण्याचे
े
े
ण
स्वप्न पूर्ण कले. सन 2013-14 मध्ये आमच्या शाळच्या व्यवस्थापन सममतीने शाळसाठी नवीन इमारत बांधण्याचा मनर्णणय
े
े
े
े
घेतला यासाठी एक हेक्टर जमीन उपलब्ध कऱून देण्यात आली. अमतशय सुंदर रठकार्णी मनसगणरम्य वातावरर्णात जीवरखा
े
नदीच्या काठी शाळची इमारत साधारर्णता 2015 पयांत उभी रामहली.
े
शालेय मवकास :- शाळा मवकास मनयोजन करत असताना मी मशक्षर्णाबरोबरच शाळच्या पररसराला महत्त्व देण्याचे ठरवले.
े
े
े
शाळचा पररसर कसा सुंदर व प्रसन्न राखता येईल या दृष्टीने व्यवस्थापनाच्या मदतीने शाळच्या आवारात वृक्षारोपर्ण कले
े
े
,तेही खूप मोठ्या प्रमार्णात हे करत असताना झाडासाठी तसेच शाळसाठी पाण्याची आवश्यकता होतीच त्यासाठी शाळत
दोन बोर,एक मवहीर सुद्धा खोदण्यात आली. एवढेच नाही तर शाळमध्ये बायोमेरिक प्रर्णाली, तसेच मवद्यार्थयाांची सुरक्षा
े
लक्षात घेता सवण वगाणत व वगाणबाहेर सीसीटीव्ही कमेर देखील बसमवण्यात आलेले आहे आहेत. शाळमध्ये मपण्याच्या
े
ॅ
े
े
ू
पाण्यासाठी पार्णी शुद्धीकरर्ण यंत्र बसमवण्यात आले. ज्यामुळ मवद्यार्थयाांना मपण्यासाठी शुद्ध पार्णी ममळ लागले. शाळची
े
े
े
ं
सुरुवात खूप छोट्या जागेमध्ये चार वगणखोल्या पासून झाली छोटसे दिडांगर्ण परतु चांगल्या प्रतीच्या मशक्षर्णामुळ शाळा
ू
ू
हळहळ नावाऱूपाला येऊ लागली. मुख्याध्यापक, सवण मशक्षक व मशक्षकतर कमणचाऱयांची मेहनत व जबाबदारीने पार
े
पडलेली कतणव्य होय. मवद्यार्थयाांना मशक्षर्णात रुची मनमाणर्ण करण्यासाठी काय करता येईल त्यांना कशा प्रकार मशकवता येईल
े
े
यावर मवचार कऱू लागलो. त्यामधूनच मवद्यार्थयाांना सवणप्रथम अभ्यासात रुची मनमाणर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न कले
143