Page 156 - Maharashtra Case Study 2021-20
P. 156

विद्या  मंदिर बानचीिाडी, ता.राधानगरी, वि.कोल्हापूर


                   मुख्याध्यापकाचे नाि:-  श्री. पी. एस. कानककर    ई-मेल:-  Prakashkankekar@gmail.com
                                                        े






















                                                                     े
                                           विद्या मंदिर बानचीिाडी शाळची इमारत

                                                                    î
                                                                 Ï
                                ¯ÖÏ£Ö´Ö –ÖÖ®Ö´Öפü¸üÖ“ÖÖ ×•ÖÞÖÖ¬¤üÖ¸ü | ´ÖÝÖ“Ö ÝÖÖ´Ö¤ü¾ÖŸÖÖ“µÖÖ ´Öפü¸üÖ“ÖÖ ×¾Ö“ÖÖ¸ü ||
                                         Ó
                                                    ì
                                                                           Ó
                 बानचीिाडी हे राधानगरी तालुक्याच्या ठिकाण्यापासून अिघ्या तीन दकलोमीटर बानचीिाडी एक छोटसं गाि.
                                                                                       े
          गािची लोकसंख्या िेमतेम चौिाशेच्या आसपास, गािात शेतीला पाण्याची सोय नसल्यामुळ सिव उपलब्ध शेती विराईत,
                                                                                                   े
          पािसाच्या पाण्यािर अिलंबून असलेली. राधानगरी पठरसरातील आि ते िहा गािांना मिूर पुरिणार गाि अशी या
          गािची  प्रवसद्धी.  या  गािात  इयत्ता  पवहली  ते  सातिीपयंतच्या  वशक्षणाची  सोय  आहे.  अशा  प्रकारची  आर्थिक  वथिती

          असलेल्या ि हातािरचे पोट असलेल्या पालकांची मुले या शाळत वशक्षण घेत आहेत. तत्कालीन सरपंच ि त्या काळातील
                                                               े
          शाळतील वशक्षक यांच्या प्रयत्नातून गायरान िवमनी पैकी 25 गुंि िमीन शाळच्या नािािर करून घेऊन सात खोल्यांची
                                                                 े
              े
                                                                            े
          इमारत उभी कली आहे.
                      े
                                                                       े
          लोकसहभाग:-  शाळचा सिांगीण विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ििून, मािी विद्यार्थयांच्या सहकायावतून काम सुरू
                           े
          करण्याचे िरले. योगायोगाने याच िरम्यान गािचे ग्रामिैित िीर हनुमान या मंदिराचा िीणोद्धार करण्यासािी ग्रामथिांनी

          गािसभेचे आयोिन कले होते. या सभेसािी आम्हा सिव वशक्षकांना आमंवित कले होते. मंदिराचा आराखडा,िमा कराियाचा
                                                                         े
                            े
                                                                                  े
          वनधी याबाबत बरीच चचाव झाली. सिव ग्रामथिांनी आपापले विचार मांडले आवण शिटी वशक्षकांना विचार मांडण्याची
                                                               े
          संधी दिली. मंदिर बांधकाम बाबत विचार मांडले आवण तयार कलेल्या शाळा विकास आराखडा ग्रामथिांच्या समोर सािर
          कला. आराखड्यातील कामे करण का गरिेचे आहे तसेच त्याचा विद्यार्थयांच्या शैक्षवणक गुणित्तेिर काय पठरणाम होणार
           े
                                      े
          आहे, एकिरीत शाळचा गुणित्ता विकास कसा होणार आहे याबाबत शाळतील सिव वशक्षकांनी आपले विचार मांडले तसेच
                                                                       े
                           े
                 ं
                                                               े
          ते पटिूनही दिले. ग्रामिैिताचे मंदिर बांधकाम िांबिून शाळची कामे अगोिर करा असा पुरोगामी विचार वशक्षकांनी
          मांडलेला पाहून सभा काही काळ थतब्ध झाली. पुन्हा एक तास या िोन्ही कामांिर चचाव झाली आवण सिव ग्रामथिांनी एक

                                 े
          क्ांतीकारी वनणवय िाहीर कला, की आधी ज्ञानमंदिर, मगच ग्रामिैिताचे मंदिर. 50 रूपयांपासून 25 हिारांपयंत रोख
          िेणगी, िथतू, श्रमिानाच्या रूपाने गेल्या तीन िर्ांत ििळििळ सात लाखांचा शैक्षवणक उिाि िमा करून एक समृद्ध



                                                           148
   151   152   153   154   155   156   157   158   159   160   161