Page 163 - Maharashtra Case Study 2021-20
P. 163

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींिी शासकीय चनवासी शाळा, जाऊ ,ता.चनलंगा चज.लातूर



                         मुख्याध्यापकािे नाव :-  श्री. दत्तात्रय शंकरराव मुखम  ई मेल  :- grsjau@gmail.com






















                          अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींिी शासकीय चनवासी शाळा, जाऊ ,शाळिी इमारत
                                                                                         े


                 राज्यात लातुर चजल्हा हा शैक्षचिक दृष्ट्या प्रगत चजल्हा म्हिून ओळखला जातो. चजल्हयात चशक्षिाच्या संबंधात अनेक

                                                                                             े
          उपक्रम  आजतागायत  यशस्वी  झालेले  आहेत.  आशा  नामांकीत  चजल्हयात  एखाद्या  सरकारी  शाळने  फक्त  ९  ते  १०  वर्ाात
                            े
          नावालौकीक  चमळवि  अवघड  व  अशक्यप्राय  बाब  होय.  पि  हे  ददव्य  महाराष्ट्  शासनाच्या  समाज  कल्याि  चवभागाच्या
          अनुसुिीत जाती नवबौध्द मलींिी शासकीय चनवासी शाळा जाऊ ता. चनलंगा यांनी यशस्वीररत्या हे ददव्य  पेलून चशक्षिात
                                  ु
                                                        े
                                          े
                                                                                                         े
          “शासकीय शाळा” हा ब्रँड चवकसीत कलेला आहे. शाळिी स्थापना जून २०११, शाळा सुरु झाली तेव्हा या शाळस स्वत:िा
          एक ही कमािारी नव्हता. सन २०१२–१३ पासून कमािारी नेमिूक होत गेली. सन २०१४–१५ पासून शाळा मान्यपदाच्या
          ५०% कमािारी वर आजमागायत सुरु आहे. चनवासी शाळा जाऊ, ही मुलींिी चनवासी शाळा आहे. सरकारी चनवासी शाळत
                                                                                                                 े
                                                                          े
                                                                                                           े
          चजथे मुले यायला तयार नाहीत. आशा रिकािी मुलींिे प्रवेश होिे एक मोि ददव्य होते. जे प्रवेश झालेत ते रिकवि त्यापेक्षा
          मोि ददव्य होते. यािबरोबर शाळिे वातावरि, ओसाड पररसर, भव्य इमारत, मुलींिी सुरक्षीतता, गुिवत्ता, भोजन, मुलींिी
             े
                                      े
          चनवासी शाळा याबाबत समाजातील पुवाग्रह या समस्येवर दरमहा होिा-या बैिकीत ििाा होत. त्यातून मागा काढण्यात येत.

                                                                                 ु
          स्व चवकासासािी प्रचशक्षिे:- महाराष्ट् राज्य शैक्षचिक संशोधन व प्रचशक्षि पररर्द,  पि,  आचि महाराष्ट् शैक्षचिक चनयोजन व
                                                                                   े
                               ं
                                              ा
          प्रशासन संस्था, चमपा औरगाबाद यांिे माफत. “शालेय नेतृत्व चवकास कायाक्रम, मुख्याध्यापकां सािी दहा ददवसीय ६ ददवसािे
          एकि व २ ददवसािे ३ िप्पयात प्रचशक्षि लातूर येथे आयोजीत करण्यात आले होते. या प्रचशक्षि दरम्यान मुख्याध्यापकाच्या
            ू





                                                             155
   158   159   160   161   162   163   164   165   166   167   168