Page 164 - Maharashtra Case Study 2021-20
P. 164

े
          नेतृत्व कौशल्यात सकारात्मक बदल, प्राप्त साधन सामुग्री मध्ये शाळिा चवकास, शालेय चवकासासािी समाज घिकािा सहभाग
                      े
          याबाबीिा पुरपुर उपयोग कसा करावा या बाबीिे  कौशल्य चनमााि करण्यासािी या प्रचशक्षिािा उपयोग झाला.

                                                                                    े
                                 े
                                                             े
          नवोपक्रम :- शासकीय शाळच्या जनमानसातील प्रचतमेला छद देण्यािा संकल्प आम्ही कला. त्यासािी चवचवध गिसचमतीच्या
                                                                े
          माध्यमातून अनेक उपक्रम यशस्वी करण्यािा चनिाय झाला. शाळस ४ एकरिा भव्य पररसर असून यात १२०९ िौमीिरिी ३
          मजली इमारत, व पररसर आहे. अपुऱ्या मनुष्ट्यबळावर लक्ष देऊन काम करुन घेिे चजकरीिे होते म्हिून चवदयाथीनींच्या चवचवध
          चवर्याच्या सचमत्या स्थापन कले. यात प्रामुख्याने, स्वच्छता, अरोग्य, अभ्यास, पयाावरि, वीजबित,पािीबित, मीनामंि,
                                   े
          युकोक्लब, भोजन, वसतीग्रह इ. सचमती स्थापन करुन प्रत्येक सचमतीस पालक मागादशान म्हिुन एक चशक्षक, चशक्षीका देण्यात

                                               ं
          आले. या प्रमािे प्रत्यक्ष अंमलबजाविीस प्रारभ झाला.





















                             गुिवंत चवद्याथीनींिा सत्कार करताना मा. राजकमार बडोले तत्कालीन सामाचजक न्याय मंत्री.
                                                                ु

          आवश्यक तयारी : चमपा च्या वतीने “शालेय नेतृत्व चवकास” कायाक्रम (SLDP) या १६ ददवसािे प्रचशक्षि कररता शाळिे
                                                                                                                 े
          मुख्याध्यापक श्री डी. एस . मुखम यांिी चनवड झाली. या प्रचशक्षिातील माचहती आपल्या शालेय सहकारी यांना त्यांनी ददली.

          त्यानुसार एक कालबध्द कायाक्रम आखला यासािी शालेय नेतृत्वाच्या दृष्टीकोनात बदल करण्यात आला. शाळिे सवा कमािारी
                                                                                                     े
          यांनी स्वत:च्या क्षमता, बलस्थान, कच्चेदुवे यावर लक्ष कद्रीत करुन ‘स्व’ िा चवकास करि चजथे आवश्यक आहे चतथे आमच्यात
                                                        ें
                                                                                    े
          बदल व कायाक्षमता वाढवली. शाळतील वगााच्या अध्ययन व अध्यापन प्रक्रीयेत बदल करण्यासािी वगारिना, दप्तरचवना शाळा,
                                       े
          पालक, चशक्षक सारखे उपक्रम हाती घेतले. या कामी चशक्षक, चवद्याथीनी प्रचतचनधी यांच्यात नेतृत्व चनमााि करुन चवचवध संघ

                                            े
          (सचमती) तयार करुन त्यािी बांधिी कली. चवद्याथीनी प्रचतचनधी, चशक्षक, शालेय व्यवस्थापन सचमती, वररष्ठ कायाालय व
          मुख्याध्यापक यांच्या समन्वयाने भागीदारीिे नेतृत्व तयार कले. शालेय चवकास योजनेिा वर्ाभरासािीिा आराखडा तयार
                                                              े
          कला. मुख्याध्यापक यांनी या कामी समन्वयाकािी भूचमका पार पाडली.शाळिी स्वच्छता, पािी बित मोहीम, वृक्षारोपि,
           े
                                                                           े
                                                             156
   159   160   161   162   163   164   165   166   167   168   169