Page 166 - Maharashtra Case Study 2021-20
P. 166
आहे. मीनामंि, यूकोक्लब, माझे झाड-माझी बाग, पािीदुत, स्व्िछतादूत, वनचमत्र, We learn English सारख्या TATA
े
े
े
े
ं
ट्रस्िच्या साह्याने उपक्रम शाळत राबचवण्यात येत आहे. यामुळ शाळतील चवद्याथीनी इग्रजी अचतशय िांगल्या प्रकार कमी
वेळात वािायला व चलहायला चशकले. “िला प्रयोग करुया” उपक्रमातून प्रत्येक चवद्याथी प्रयोग शाळत जाऊन प्रयोग करु
े
लागला स्वत:िी चनरीक्षि वही ते बाळगतात त्यात त्यांिी चनररक्षिे नोंदचवतात. सुसज्य भव्य मैदान, दूरचित्रवािी कक्ष,
प्रयोगशाळा, अभ्याचसक ग्रंथालय, संगिक कक्ष, खेळािे साचहत्य, सुंदर बगीिा, रोपवािीका, चमयावाकी पध्दतीने वृक्ष लागवड,
हॅन्डवॉश स्िशन, स्वच्छबाथरुम, उत्कष्ट व रुिकर भोजन, गरम पािी अंघोळीसािी, चपण्यासािी R.O दफल्िरिे पािी, अचभरुप
ृ
े
े
शास्त्ज्ञ, मुलाखत, गिििाा, प्रश्नमंजूर्ा, स्पधाा परीक्षा ओळख, स्नेहसंमेलन, शाळच्या बोलक्या चभती, प्रोजेक्िर, E लर्ननग,
चडजीिल अभ्यासक्रम, e लायब्ररी, चवदेशी लेखकांिी इग्रजी भार्ेतील पुस्तक, क्रीडास्पधाा, जलदूत इ. उपक्रम शाळत
े
ं
े
राबचवण्यात येतात.
े
ें
पचहल्या फोिो मध्ये श्री प्रकाश जावडकर तत्कालीन कद्रीय मानव संसाधन चवकासमंत्री. यांच्या शुभहस्ते “स्वच्छ चवद्यालय पूरस्कार”
े
चस्वकारताना शाळिे मुख्याध्यापक श्री.डी.एस. मुखम व चवद्याथीनी.
े
दुसयाा फोिो मध्ये नवी ददल्ली येथे स्वच्छ चवद्यालय शाळच्या फोिो प्रदशानात चनवासी शाळा जाऊच्या फोिो िे कौतुक करताना मा.
प्रकाश जावडकर तत्कालीन मानव संसाधन चवकास मंत्री.
े
स्वच्छतादूत : - ‘मनािी स्वच्छता खूप महत्वािी आहे‘ आपला पररसर व आपले मन स्वच्छ राहवे हे एक िांगल्या चवद्यार्थयाािे
े
लक्षि आहे. इमारत व पररसर घािी मुळ गचलच्छ ददसून येत. अस्वच्छते मुळ अध्ययनात चवद्याथी लक्ष देत नसत, यामुळ े
े
े
े
े
े
े
शाळिा पररसर स्वच्छ िवि व चवद्यार्थयाात स्वच्छतेिे संस्कार घडचवि ही काळािी गरज होती, शाळत २०० चनवासी
े
चवद्याथीनी असून शाळतील चवदयाथीनी सतत अजारी पडत. म्हिून शाळच्या स्वच्छता सचमतीने संघबांधिी करुन एक
े
कालबध्द कायाक्रम हाती घेतला. यासािी शास्त्ीय पद्धतीने हात धुण्यािे प्रचशक्षि देऊन ती सवय अंगीकारली. “हात धूिे” हा
े
े
े
उपक्रम हाती घेतला. हॅन्डवॉश स्िशन मूबलक तयार कले. चतथे हात धुवण्यासािी साबि, पािी, रुमाल िवून यािा वापर
े
चनत्यचनयमाने सुरु कले. जेविा पूवी व शौिानंतर हात धुिे हा संस्कार अंगीकारला, शौिालयािा चनयचमत वापर,
किराकडीिा वापर, शुन्य किरा ही संकल्पना यशस्वी कली. सॅनेिरी पॅड बनींग मशीन, कम्पोस्ि खत उपक्रम, स्वच्छता बाबत
ं
ुं
े
158